jammu and kashmir

Jammu Kashmir : लष्करासोबतच्या चकमकीत चार दहशतवादी ठार

परिसरात तणावाचं वातावरण

Apr 1, 2019, 08:24 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

सुरक्षादलाकडून संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला आहे

Mar 30, 2019, 12:11 PM IST

जम्मू- काश्मीरमध्ये लष्करासोबतच्या चकमकीत ५ दहशतवादी ठार

दहशतवादी स्थानिकांच्या घरात लपले असल्याचं म्हटलं जात आहे. 

Mar 22, 2019, 07:48 AM IST

सोपोरमध्ये ग्रेनेड हल्ला, दोन जवान जखमी

परिसरात तपासाला वेग 

Mar 21, 2019, 12:19 PM IST

...म्हणून काश्मीरच्या वर्तमानपत्रांचं पहिलं पान कोरं-करकरीत राहीलं!

एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या वर्तमानपत्रांनी घेतलेला हा निर्णय सरकारसाठीही धक्कादायक होता

Mar 11, 2019, 04:31 PM IST

बंदी घातलेल्या जमात - ए- इस्लामी संघटनेचे पाकिस्तान, ISI शी संबंध उघड

 बंदी घालण्यात आलेली 'जमात ए इस्लामी' या संघटनेचा पाकिस्तान आणि 'आयएसआय'शी घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहेत.  

Mar 9, 2019, 05:25 PM IST

हंदवाड्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान, दुसऱ्याचा शोध सुरू

सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या भागातली इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केली आहे

Mar 7, 2019, 08:35 AM IST

जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी

पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे. 

Mar 3, 2019, 10:05 AM IST

पुलवामात सुरक्षादलावर पुन्हा बॉम्बहल्ला; १ जखमी

दहशतवाद्यांचा १४ फेब्रुवारीसारखा सुरक्षादलाच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता

Mar 2, 2019, 12:11 PM IST

एकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.  

Mar 1, 2019, 08:24 PM IST

'तर तिरंग्याऐवजी जम्मू- काश्मीरमध्ये.....'

 'आगीशी खेळ करु नका'

Feb 26, 2019, 07:52 AM IST

जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क ? उद्या सुनावणी

 दोन दिवसांत जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे. 

Feb 24, 2019, 10:43 AM IST