Weather News : देशभरात सातत्यानं सुरू असणाऱ्या हवामान बदलांना आता प्रचंड वेग मिळाला असून एकिकडे पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा घराबाहेर पडणंसुद्धा अशक्य करत आहे.
Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष नको. काय आहे सद्यस्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News Today 7 May 2026: विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा इशारा जारी केलेला असतानाच राज्याच्या कोकण किनारपट्टी भागासह मुंबईमध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. (Maharashtra Weather News)
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 मे रोजी पुन्हा एकदा हवामान बदलांचेच वारे देशभरात वाहणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 11 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात हवामान बदलांना सुरुवात झालेली असतानाच महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद ठरलेला नाही. राज्यातील 7 जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jammu Kashmir Udhampur Bus Accident : वर्षभरापूर्वी जे जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यानं हादरलं होतं, त्याच जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरानंतर आणखी एका भीषण घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू ओढावला आहे.
Maharashtra Weather News : मे महिन्यातील उकाडा अद्याप सुरुही झालेला नसताचा एप्रिल महिन्यातील उकाड्यानंच नागरिकांना घाम फोडला आहे. अशा स्थितीत पुढील 24 तासांमध्ये राज्यात नेमकं काय चित्र असेल? पाहा हवामान अंदाज..
Maa Vaishno Devi Dham Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होतोय एका बेपत्ता मुलाचा व्हिडीओ जो, अनेक दिवसांनी अचानकच आपल्या आई आणि बहिणीसमोर आला. पुढे जे काय झालं, ते साऱ्या देशानं पाहिलं.
Maharashtra Weather News : अवकाळी पावसानं महाराष्ट्रात विश्रांती घेतली असली तरीही आता राज्यावर उष्णतेच्या तीव्र झळांचा मारा होणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. काय आहे पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज? पाहा...
Aajche Hawaman : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून हवामानाचं चित्र काहीसं सुखकर होतं. मात्र आता महाराष्ट्रासह देशभरात हवामानाचं नकोसं रुप पाहायला मिळणार असल्यानं कोट्यवधी जनतेला आयएमडीनं सतर्क केलं आहे. (Maharashtra weather news)
Todays Weather News : राज्यापासून देशापर्यंत पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त... चक्राकार वारे, पाऊस, उष्णतेच्या लाटा... साऱ्याचाच हवामानावर आणि आरोग्यावरही परिणाम...
Maharashtra Weather News 8 April 2026 : मार्च महिन्यापासूनच महाराष्ट्रात अवकाळीनं हजेरी लावली आणि यंदाच्या वर्षी उन्हाळा येणारच नाही का? असाच प्रश्न विचारण्यात आला. मात्र, सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे...
Weather News : महाराष्ट्रच नव्हे तर सध्या संपूर्ण देशभरात हवामान बदलांस सुरुवात झाली असून, हे बदल पाहता यंत्रणांनीसुद्धा चिंता व्यक्त केली आहे. काय आहेत हे बदल आणि पुढील 24 तासांसाठीचा इशारा? पाहा...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचं सत्र सुरू असून या अवकाळीमुळं नागरिकांसह सर्वात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. आता नव्या आठवड्यात कसं असेल हवामान? पाहा अंदाज...
Maharashtra Weather News : मार्च महिन्यातील मध्यापासूनच संपूर्ण देशात हवामान बदलांना सुरुवात झाली आणि महाराष्ट्र आणि एप्रिल महिनासुद्धा याला अपवाद ठरला नाही. पुढील 24 तासांमध्ये आता काय नवं पाहायला मिळणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त....
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या उन्हाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत असून, याचा सर्वाधिक फटका शेतपिकांना बसताना दिसत आहे. ही स्थिती आणखी किती दिवस कायम राहणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त....
Maharashtra Weather News : देशभरात सातत्यानं बदलय़णारी वाऱ्याची दिशा आणि उत्तरेकडे सक्रिय असणारे पश्चिमी झंझावात यांचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. पुढील 48 तासांमध्येही हीच स्थिती राज्यात कायम असेल.
Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात असंख्य बदल पाहायला मिळाले असून, या बदलांमध्ये आता आणखी भयावह स्थिती राज्यात पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रमाणं देशभरात हवामान बदलांचं सत्र सुरू आहे अगदी त्याचप्रमाणं महाराष्ट्रातही अनेक बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्याच धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.
Maharashtra Weather News : देशभरात हवामानात बदल होण्यास सुरुवात झालेली असतानाच महाराष्ट्रातही या हवामान बदलांचे पडसाद पाहायला मिळत आहेत. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात नेमके कसे बदल होतील? पाहा सविस्तर वृत्त..