jay shah

Gautam Gambhir होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शहांसोबत काय बोलणं झालं? रिपोर्टमध्ये खुलासा

Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

May 28, 2024, 06:37 PM IST

'मी टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी तयार, पण...', Gautam Gambhir ने बीसीसीआयसमोर ठेवली ही अट

Gautam Gambhir on head Coach : राहुल द्रविड यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर आता गौतम गंभीर नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येतीये. मात्र, गौतमने बीसीसीआयसमोर (BCCI) एक अट ठेवल्याची माहिती समोर आलीये.

May 26, 2024, 05:20 PM IST

Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 24, 2024, 04:14 PM IST

टी20 वर्ल्ड कप कोण जिंकणार? जय शाहंनी केली भविष्यवाणी

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपला येत्या 2 जूनपासून सुरु होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक भाकीत वर्तवलं आहे. 

May 17, 2024, 10:11 PM IST

T20 World Cup: दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं, 'IPL मध्ये...'

Jay Shah on Hardik Pandya Selection in T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टी-20 संघात घेण्यास फार उत्सुक नव्हते असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 

 

May 17, 2024, 01:33 PM IST

राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा

Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.

May 10, 2024, 05:57 PM IST

'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा

Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

May 10, 2024, 04:07 PM IST

Team India New Coach: द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच; जय शाह यांचा मोठा खुलासा

Rahul Dravid Head Coach: सध्या टी-20 वर्ल्डकप येत्या जूनमध्ये आहे. अशातच टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या वर्षी जूनपर्यंतच कार्यकाळ राहणार आहे. 

May 10, 2024, 11:50 AM IST

आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

May 6, 2024, 05:24 PM IST

Virat Kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी किंग कोहलीची 'स्मार्ट खेळी', बीसीसीआयला आरसा दाखवत विराट म्हणतो...

Virat Kohli On T20 World Cup : सोमवारी झालेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना विराटने त्याच्याकडे टी20 क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी कौशल्य अजूनही आहेत असा टोला देखील विरोधकांना लगावला.

Mar 26, 2024, 03:56 PM IST

GT Vs MI सामन्यानंतर जय शाहांनी ईशानच्या खांद्यावर ठेवला हात, Photo व्हायरल, आता लवकरच...

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान पाचवा सामना खेळवण्या आला. चुरशीच्या लढतीत गुजरातने मुंबईवर मात केली. पण यानंतर सामन्यात मुंबईच्या ईशान किशनसाठी एक खास गोष्ट घडली. 

Mar 25, 2024, 04:02 PM IST

आयपीएल 2024 चे उर्वरित सामने परदेशात होणार?

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.

Mar 18, 2024, 12:15 PM IST

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2024 दुसऱ्या देशात? जय शहांनी स्पष्टच सांगितले...

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा आयपीएलवर परिणाम होणार का? अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Mar 17, 2024, 06:56 AM IST

इंग्लंडविरुद्ध जयस्वालची 'यशस्वी' खेळी, आयसीसीकडून 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने पटकावला. आता आयसीसीनेही त्याल सन्मानित केलं आहे. 

Mar 12, 2024, 05:05 PM IST

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

Mar 9, 2024, 04:20 PM IST