आगामी एकदिवसीय विश्वचषकातील संघांची संख्या 17 इतकीच असणार आहे, परंतु स्पर्धा खेळण्याची शैली पूर्णपणे बदलली आहे. आता आगामी एकदिवसीय आणि टी20 विश्वचषकाच्याफॉरमॅटमध्ये कोणते मोठे बदल आयसीसीने केले आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज आपला 54वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीला त्याच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट मिळाली आहे.
CTI ने आयसीसीचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी मांडली आहे.
आयसीसीने मागील काही वर्षामध्ये महिला क्रिकेटसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, आता आयसीसीने आणखी एक मोठा निर्णय महिला क्रिकेटसाठी घेतला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने महिला खेळाडूंसाठी 'प्रसूतीनंतर खेळात परत येण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे' जारी केली आहेत.
BCCI Is Sports Branch Of BJP: 1864 पासून प्रकाशित होणाऱ्या क्रिकेटचं बायबल म्हणजेच क्रिकेटचा धर्मग्रंथ असं म्हटल्या जाणाऱ्या नियतकालिकेतून टीकास्र. थेट बीसीसीआय आणि भाजपावर निशाणा साधण्यात आलाय. यामध्ये जय शाहांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सूर्यकुमार यादवचाही उल्लेख करण्यात आलाय. नेमकं काय म्हटलंय यात पाहूयात...
IND VS NZ Final :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळून वर्ल्ड कप जिंकला. यानंतर सर्वस्थरातून टीम इंडियाचं कौतुक होत असताना खासदार कीर्ति आजाद यांनी टीम इंडियाचा खेळाडूंवर टीका केली आहे.
T20 World Cup 2026 Final India Win: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मैदानात सेलिब्रेशन सुरु असतानाच अचानक जय शाह सुर्यकुमार यादव आणि गंभीरला कुठे घेऊन गेले?
Rohit Sharma's Viral Reaction: आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय फलंदाज रोहित शर्माबद्दल केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. शाह यांच्या वक्तव्यावर रोहित आणि त्याची पत्नी रितिका यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.
आशिया कपमधून पाकिस्तानने माघार घेतली असून रडीचा डाव सुरु केला आहे. याचा पाकिस्तानचा जबर झटका बसणार असून त्यांचं किती कोटींचं नुकसान होणार जाणून घ्या.
BJP On MNS Chief Raj Thackeray Caricature Of Amit Shah Jay Shah: अमित शाह आणि जय शाह यांना भारत पाकिस्तान सामन्यावरुन डिवचणाऱ्या राज ठाकरेंना भाजपाचं उत्तर
MNS Chief Raj Thackeray Slams Amit Shah Jay Shah: तब्बल चार वर्षानंतर राज ठाकरेंनी सार्वजनिकपणे स्वत: काढलेलं व्यंगचित्र शेअर करत राजकीय भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jay Shah's 'Invisible Boycott': भारत-पाक आशिया कप सामन्यापूर्वी सोशल मीडियावर त्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी लाट आली आहे. दरम्यान आयसीसीचे चेअरमन असलेले जय शाह कुठे आहेत? हा प्रश्नही लोक विचारत आहेत.
Sanjog Gupta appointed as new ICC CEO: जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर, जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा प्रभाव आणखी वाढला आहे. आता आयसीसीने नवीन सीईओसुद्धा भारतीय आहेत.
IND VS ENG Test :आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी टीम इंडियाचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट केली. मात्र यात त्यांनी मोहम्मद सिराजच्या नावाचा उल्लेख न केल्याने त्यांच्यावर नेटकरी टीका करत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियानुसार या महिन्यात आयसीसीची टीम लॉस एंजेलिसला पोहोचली होती. जिथे त्यानं ऑलम्पिक आणि पॅरालम्पिक समिती सोबत मिटिंग केली होती.
सौरव गांगुली आणि जय शाह ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2022 दरम्यान बीसीसीआयमध्ये एकमेकांचे सहकारी होते.
India Pakistan War On Cricket Field: पाकिस्तानची क्रिकेटच्या मैदानात कोंडी करण्याचं काम देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या लेकाने केलं आहे.
Champions Trophy 2025 :जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. परंतु यापूर्वी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
Amit Shah Scolds Jay Shah Watch Video: यापूर्वीही अमित शाहांनी जय शाहांना चारचौघात सुनावलं होतं. आता नेमकं काय घडलंय एकदा पाहाच...
BCCI New Secretary :बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे.
ACC New President :जय शाह हे केवळ बीसीसीआयचे सचिवच नाहीत तर आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते. मात्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर आशियाई क्रिकेट काउन्सिलला आता नवा अध्यक्ष मिळाला आहे.
Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.