joginder sharma

Joginder Sharma Retired: टी-20 World Cup जिंकून देणारा भारतीय खेळाडू निवृत्त

भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणारा खेळाडू जोगिंदर शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जोगिंदर सध्या पोलीस दलात कार्यरत असून डीएसपी पदावर आहे

 

Feb 3, 2023, 02:46 PM IST

Team India ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती

Joginder Sharma Retirement : टीम इंडियाला (Team India) आणि क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूने (Joginder Sharma) अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार खेळाडूने ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. 

Feb 3, 2023, 01:56 PM IST

T20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

Pakistan beat New Zealand in 1st Semi-Final : भारताचा नवा कोरा कॅप्टन धोनीने (MS Dhoni) आपल्या सवंगड्यांसह वर्ल्ड कप घरी आणला होता. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. तो सामना खास राहिला पाकिस्तानच्या पराभवामुळे... 

Nov 9, 2022, 05:39 PM IST

On This Day : हाच तो दिवस, हीच ती वेळ, पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (ICC World T20 Final 2007)  थरारक सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कपवर (World Cup 2022) आपलं नाव कोरलं होतं. 

 

Sep 24, 2022, 04:51 PM IST

कोट्यधीश असून सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे 'नवकोट नारायण' क्रिकेटपटू

सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे 7 क्रिकेटपटू. 

Sep 13, 2021, 07:52 PM IST

माजी क्रिकेटर जोगिंदर शर्माच्या वडिलांवर हल्ला

भारताचा माजी क्रिकेटर जोगिंदर शर्माचे वडील ओम प्रकाश शर्मा यांच्यावर दोन बाईकस्वारांनी हल्ला केलाय. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आलाय.

Jul 17, 2017, 04:22 PM IST

जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

Mar 12, 2016, 02:46 PM IST

टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा जोगिंदर शर्मा पोलीससेवेत

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपसाठी विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल जातयं. मात्र तुम्हाला माहीत आहे का तो दिवस ज्या दिवशी २००७मध्ये फायनलमध्ये पाकिस्तानला हरवल्यावर टी-२०चा पहिला वर्ल्डकप जिंकला होता. 

Mar 10, 2016, 01:17 PM IST