कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा
Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावलेल्या कुलविंदर कौरला हा उद्योजक देणार 1 लाख रुपये बझीस
Jun 7, 2024, 06:30 PM ISTसात किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 पॉलिसी आणि... पाहा किती आहे कंगनाची संपत्ती?
Kangana Ranaut Net Worth: बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रात तिने आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
May 14, 2024, 07:48 PM ISTभाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स
Kangana Ranaut On Loksabha: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळतेय. भाजपच्या तिकिटावर कंगना निवडणूक लढवेल.
Dec 19, 2023, 01:25 PM ISTकंगना पुन्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ; तेजसची फक्त 4 कोटींची कमाई, निर्मात्यांचं 50 कोटींचं नुकसान
कंगना पुन्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ; तेजसची फक्त 4 कोटींची कमाई, निर्मात्यांचं 50 कोटींचं नुकसान
Nov 9, 2023, 06:36 PM ISTVIDEO: रावण दहनाच्या वेळी कंगनाचा निशाणा चुकला अन् पुढे...
Kangana Ranaut at Ravan Dahan : काल सर्वत्र दसऱ्याचा प्रेक्षकांमध्ये उत्साह होता. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही यावेळी हजेरी लावली होती. सध्या कंगना राणावतचा एक व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी ती पुन्हा ट्रोल झाली आहे.
Oct 25, 2023, 02:02 PM IST'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?
Kangana Ranaut Pakistani actress : कंगना रणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्या आधी कंगना चर्चेत येण्याचं कारण हे पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
Sep 7, 2023, 05:55 PM IST''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल
Kangana Ranaut Women Washing Machine Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी कंगनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे.
Aug 13, 2023, 02:05 PM IST'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा
Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: आलिया भट्ट सध्या आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातून रणबीर कपूरही सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु यावेळी कंगनानं मात्र त्यांच्यावर भलताच निशाणा साधला आहे.
Jul 30, 2023, 07:45 PM ISTबॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...
Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे.
Jul 30, 2023, 06:23 PM ISTप्रभु श्रीरामाचे फोटो शेअर करत कंगना राणावतने साधला 'आदिपुरूष'वर निशाणा
Kangana Ranaut on Adipurush: कंगना राणावत ही अभिनेत्री कायमच चर्चेत असते. आता ती तिच्या अशाच एका पोस्टसाठी चर्चेत आली आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटावर तिनं टीका केली आहे. जाणून घ्या ती नक्की काय म्हणाली आहे?
Jun 17, 2023, 08:05 PM ISTVIDEO: लग्न करायंच, मुलं हवी आहेत... कधी पूर्ण होणार 'या' वादग्रस्त अभिनेत्रीच्या संसाराच्या आकांक्षा
Kangana Ranaut on Marriage: अभिनेत्री या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक मोकळेपणानं बोलताना दिसतात. तर काही जणी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फार काहीच बोलताना दिसत नाहीत. सध्या अशाच एका लोकप्रिय आणि वादग्रस्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
Jun 17, 2023, 01:37 PM ISTIPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...
Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.
Apr 21, 2023, 01:26 PM ISTKangana Ranaut On Uddhav Thackeray : 'ते आता कधीच उठणार नाहीत..' धनुष्यबाण गमावल्यानंतर कंगनाने सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण
Kangana Ranaut On Uddhav Thackeray : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहिले. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव (Shiv sena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगना राणावतने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टिकेचा बाण सोडला आहे.
Feb 18, 2023, 10:26 AM ISTKangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Jan 27, 2023, 02:08 PM ISTKangana Ranaut : कंगना इज बॅक! Twitter ने उठवली बंदी, पहिलं ट्विट करत म्हणाली...
Kangana Ranaut News : कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर (Twitter account) अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय.
Jan 24, 2023, 06:17 PM IST