karnataka election live

Karnataka Election 2023 : 'द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला...' विजयानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

कर्नाटकमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

 

May 13, 2023, 03:00 PM IST

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 115 जागांवर आघाडी

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झालं. आज त्याचा निकाल लागणार असून भाजप, काँग्रेस, जेडीएसचं भवितव्य पणाला लागलं आहे. 

May 13, 2023, 07:32 AM IST

कर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Karnataka Election 2023 :  कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.

May 10, 2023, 09:56 AM IST

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: भाजपला निवडणुकीपूर्वीच धक्का, काँग्रेसचे पारडे जड

कर्नाटकमध्ये भाजपपुढे काँग्रेसचे जोरदार आव्हान असून, ओपिनियन पोलनेही भाजपविरोधी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अधिकच अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे.

Apr 14, 2018, 05:21 PM IST