khed

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट

Mahad Taliye Landslide : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.  

Jul 24, 2021, 11:13 AM IST
CHIPLUN AFTER RAIN DISASTER NOW FEAR OF DISEASES IN THE CITY PT5M4S

VIDEO । चिपळूण महापुरानंतर आता रोगराईची भीती

CHIPLUN AFTER RAIN DISASTER NOW FEAR OF DISEASES IN THE CITY

Jul 24, 2021, 09:35 AM IST

राज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले

Maharashtra Rain​ : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. 

Jul 24, 2021, 08:38 AM IST

साखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली, डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांत भीती

रत्नागिरी जिल्ह्यात महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला ( (Landslide at  Khadikolvan) असून काही घरांना धोका पोहोचला आहे.  

Jul 24, 2021, 07:40 AM IST

दरड दुर्घटना, महाडमधल्या तळीये गावातील मृतांचा आकडा वाढला, खेडमध्ये पोसरेत 17 जण ढिगाऱ्याखाली अडकले

महापारेषणच्या अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्याने महाड आणि पोलादपूर तालुके अंधारात

Jul 23, 2021, 10:37 PM IST

VIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग

Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला.  (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.  

Jul 23, 2021, 11:40 AM IST

Chiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 

Jul 23, 2021, 10:13 AM IST

आता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Maharashtra Rains​ : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )  

Jul 23, 2021, 08:59 AM IST