kl rahul news

SRH vs LSG: माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला के.एल राहुल?

SRH vs LSG: या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

May 9, 2024, 07:49 AM IST

विराट कोहली बाहेर, चौथ्या क्रमांकावर कोण? 'या' खेळाडूला मिळणार संधी

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून रंगणार आहे. पण त्याआधीच टीमं इंडियाला धक्का बसला आहे. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. 

Jan 22, 2024, 06:59 PM IST

IND vs SA: टीम इंडियासोबत धोका की अंपायरची चूक? टाईम आऊटनंतरही द.आफ्रिकेने कसा घेतला DRS?

IND vs SA 1st Test: ठराविक वेळेपर्यंत डीआरएसची मागणी न केल्यास रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे पाठवला जात नाही. मात्र यावेळी के.एल राहुलच्या बाबतीत असं घडताना दिसलं नाही.  

Dec 28, 2023, 10:24 AM IST

Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?

Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.

Aug 3, 2023, 08:20 AM IST

ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 08:36 PM IST

'भगोड़े अपनी अदालत चलाते हैं', Gautam Gambhir चा निशाणा कोणावर?

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मेटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात झालेल्या भांडणामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अशातच यही कलयुग़ है जहां भगोड़े अपनी अदालत चलाते हैं, असं म्हणत गंभीरने हल्लाबोल केला आहे. गंभीरच्या निशाण्यावर यावेळी रजत शर्मा (Rajat Sharma) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

May 4, 2023, 12:43 AM IST

IND vs BAN: Virat Kohl ने KL Rahul ला काय दिला कानमंत्र?, हा Video पाहू तुम्हाला येईल अंदाज

India vs Bangladesh, T20 WC :टीम इंडियाचे स्टार खेळाडूंवर आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आहे. टीम इंडियातील एक नाव केएल राहुल...याची बॅटिंग सध्या शांत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहे. अशातच सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

Nov 2, 2022, 10:49 AM IST

लग्नाआधीच KL Rahul आणि Athiyaचा मोठा निर्णय, चाहते म्हणाले लग्नापर्यंत तरी थांबायचं

(KL Rahul)सध्या झिम्बाम्वे टूरवर आहे त्याआधीच अथियाने..

Aug 22, 2022, 07:21 PM IST

Groin injury मुळे के एल राहुल त्रस्त, उपचारासाठी जर्मनीत पोहोचला

दुखापतग्रस्त के एल राहुलनेचा पाहिला फोटो,  ग्रोइन इंज्युरीच्या उपचारासाठी गाठलं जर्मनी 

Jun 21, 2022, 11:02 AM IST