lavni dance

वडिलांना पुन्हा भेटणार का? गौतमी पाटील म्हणते, मी एकट्याने...

Gautami Patil : गौतमी पाटील तिच्या डान्समुळे कायम वादात अडकल्याचं पाहायला मिळते. गौतमीच्या डान्सवरून वाद झाल्यानंतर तिच्या आडनावावरून वाद पेटला होता. अशातच गौतमीच्या वडिलांनी माध्यमांसमोर येत गौतमीला भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला पाठिंबा दिला आहे.

Jun 2, 2023, 09:36 AM IST

तुम्हाला फक्त मीच दिसते का? घनश्याम दराडेने इशारा दिल्यानंतर गौतमी पाटील संतापली...

Gautami Patil VS Ghanshyam Darade : एकीकडे गौतमी पाटीलने तिच्या नृत्याने महाराष्ट्रातल्या तरुणाला वेड लावलं आहे. तर दुसरीकडे तिच्या नृत्यावर घनश्याम दराडे चांगलाच आक्रमक झाला आहे. गौतमीच्या नृत्यावरुन  घनश्यामने  निशाणा साधत तिला इशारा दिला आहे

May 20, 2023, 11:07 AM IST

लोककलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल... रघुवीर खेडकर यांची टीका

Gautami Patil : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र आता महाराष्ट्रचा बिहार होईल असं म्हणत जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे.

Apr 8, 2023, 10:02 AM IST

Gautami Patil : लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली, "ते वयस्कर..."

गौतमी पाटीलने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिलीय

Nov 2, 2022, 04:37 PM IST