laxmi puja

Diwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO

Laxmi Ganesh Puja 2023 : आली माझी घरी ही दिवाळी! आपल्या घरावर आणि कुटुंबातील सदस्यांवर कायम लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून पूजा केली जाते. म्हणून यंदा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य जाणून घ्या सर्व गोष्टी. 

Nov 11, 2023, 01:14 PM IST

Vastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका

वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं. 

Dec 7, 2022, 10:41 AM IST

हॉलिवूड अभिनेत्रीचं पतीसोबत पारंपारिक अंदाजात लक्ष्मीपूजन

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Nov 5, 2021, 01:13 PM IST

दिवाळी २०१५ : जाणून घ्या कधी आहे लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त

 दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संदर्भात अनेक कथा आहे. तसेच भारताच्या विविध भागात विविध पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. पण लक्ष्मी पूजन हे सर्वत्र सारखेच केले जाते. 

Nov 11, 2015, 02:04 PM IST

दिवाळी : लक्ष्मीपूजनाचं काय आहे महत्व !

दिवाळी म्हटलं प्रकाशाचा तेजोमय. अभ्यंग स्नान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते. लक्ष्मीपूजन. आज लक्ष्मी पूजन.

Nov 11, 2015, 11:51 AM IST

पाहा, आणि करा ऑनलाईन पूजा

दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर जर तुम्ही घरापासून लांब असाल, आणि तुम्हाला घरची आणि लक्ष्मी पूजेची आठवण येत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही.  तुम्हाला दिवाळसण तुमच्या ऑफिसमध्ये अथवा घरीही साजरा करता येणार आहे.

Nov 10, 2015, 02:57 PM IST