'अहंकार आणि सत्तेच्या लालसेपोटी....', सेहवागने थेट गौतम गंभीरशी घेतला पंगा; पार्ट टाइम MP म्हणत सुनावलं
माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. एका चाहत्याने गौतम गंभीरचा उल्लेख करत मत मांडलं असता, सेहवागने असं काही विधान केलं ज्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे.
Sep 5, 2023, 07:17 PM IST
IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला?
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवला जाणार असून मुंबई आणि लखनऊ आमने सामने असणार आहेत.
May 24, 2023, 02:45 PM ISTIPL 2023 : कोलकाताच्या स्टार खेळाडूची पत्नी आहे प्रसिद्ध मॉडेल, Bold आणि Glamorous फोटो व्हायरल
आंद्रे रसेस क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. रसेच्या पत्नीचं नाव जेसिम लॉरा (Jassym Lora) असून ती प्रसिद्ध मॉडेल आहे
Apr 29, 2023, 05:13 PM ISTSRH vs RR, IPL 2023: राजस्थानने केला विजयाचा श्रीगणेशा; 72 धावांनी हैदराबादवर 'रॉयल' विजय!
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad: राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर जॉस बटलर (Jos Buttler) आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson). तर गोलंदाजीत देखील ट्रेंट बोल्डने (Trent Boult) आणि युझी चहलने (Yuzvendra Chahal) हैदराबादच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही.
Apr 2, 2023, 07:22 PM ISTENG vs NZ 2nd Test: अखेरच्या क्षणी फिरलं पारडं, न्यूझीलंडचा 1 धावेने थरारक विजय; पाहा नेमकं काय घडलं?
ENG vs NZ Test : इंग्लंडला विजयासाठी 2 धावा आणि न्यूझीलंडला 1 विकेटची गरज असताना सामना शेवटच्या क्षणी दोन्ही बाजूने जाऊ शकला असता. त्यानंतर निकाल (England vs New Zealand) न्यूझीलंडच्या बाजूने गेला.
Feb 28, 2023, 09:32 AM ISTIND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan) आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.
Dec 10, 2022, 04:02 PM ISTIND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTIndia Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?
IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.
Dec 10, 2022, 08:06 AM ISTअद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय...! T20 World Cup मधील सर्वांत भन्नाट कॅच, पाहा Video
Aus VS Ire : World Cup इतिहासातील सर्वांत भन्नाट फिल्डींग पहायला मिळाली. ही फिल्डींग पाहिल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. इवलुश्या आयर्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला घाम फोडला.
Oct 31, 2022, 05:04 PM ISTPAK vs ZIM : थरारक सामन्यात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, वाचा शेवटच्या ओव्हरला काय काय घडलं?
Pakistan vs Zimbabwe : T20 विश्वचषकाच्या आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तान विरुद्ध सनसनाटीविजय....अखेरच्या 4 चेंडूवर 4 धावांची गरज असताना पाकिस्तनाच्या फलंदाजांना केवळ दोनच धावा करता आल्या... पाहा थरारक ओव्हर
Oct 27, 2022, 09:00 PM ISTअलटी पलटी दे घुमाके! T20 World Cup मध्ये Conway चा फॅन्टास्टिक शॉट, व्हिडीओ पाहिला का?
New Zealand vs Australia : सर्वात रोमांचक अशा T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात... न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय...
Oct 22, 2022, 04:35 PM ISTT20 World Cup: BCCI च्या चुकीमुळे Jasprit Bumrah जखमी?? 'या' दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!
भारताच्या दिग्गज खेळाडूचे बीसीसीआयवर ताशेरे!
Sep 30, 2022, 06:23 PM ISTIND vs AUS 1st T20 : मोहालीच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित, 13 वर्ष झाली पण...
India Vs Aus पहिला सामना 20 ऑक्टोबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळला जाणार.
Sep 19, 2022, 08:06 PM ISTT20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड
इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी
Nov 2, 2021, 08:55 PM ISTT20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा
अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा
Nov 2, 2021, 07:45 PM IST