close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

live score

World Cup 2019 : भारताविरुद्ध टॉस जिंकून श्रीलंकेचा बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकला

Jul 6, 2019, 03:56 PM IST

World Cup 2019 : रोहितच्या शतकानंतर भारताची बॅटिंग गडगडली, बांगलादेशला ३१५ रनचं आव्हान

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतलं २६वं तर या वर्ल्ड कपमधलं चौथं शतक झळकावलं

Jul 2, 2019, 07:18 PM IST

World Cup 2019 : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताची बॅटिंग, टीममध्ये दोन बदल

तर कुलदीप यादवऐवजी 'या' खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

Jul 2, 2019, 03:01 PM IST

World Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल

वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला.

Jun 22, 2019, 06:39 PM IST

World Cup 2019 : विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, टीम इंडियात एक बदल

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला

Jun 22, 2019, 02:47 PM IST

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, वर्ल्ड कपमधला विक्रम कायम

वर्ल्ड कपच्या सगळ्यात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचला सुरुवात झाली आहे.

Jun 16, 2019, 02:42 PM IST

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे.

Jun 9, 2019, 02:49 PM IST

इंग्लंडच्या भूमीवर शिखर धवनचा संघर्ष, क्रिकेटप्रेमी चिंतेत

आगामी सामन्यांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा

Jun 7, 2019, 11:39 AM IST

World Cup 2019 : कुल्टर नाईलच्या फटकेबाजीने कांगारुंना सावरलं, विडिंजला २८९ रनचं आव्हान

नॅथन कुल्टर नाईलची फटकेबाजी आणि स्टिव्ह स्मिथच्या संयमी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं विंडिजपुढे सन्मानजनक स्कोअर उभारला आहे. 

Jun 6, 2019, 07:20 PM IST

World Cup 2019 : चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, टीम इंडियाला २२८ रनचं आव्हान

वर्ल्ड कप २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली.

Jun 5, 2019, 06:52 PM IST

World Cup 2019 : रोहित शर्माचं झुंजार शतक, टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी

वर्ल्ड कप २०१९मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 

Jun 5, 2019, 02:42 PM IST

world Cup 2019: दक्षिण आफ्रिकेच्या गोटात चिंतेचं वातावरण

भारताचा पहिला मुकाबला मनोधैर्य खचलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. भारताचा पहिलाच सामना असल्यानं भारतासाठी ही फ्रेश सुरुवात असेल. तर दुसरीकडे दोन पराभव आणि दुखापतींनी बेजार असलेल्या आफ्रिकेच्या मनोधैर्यावर चांगलाच परिणाम झालाय. 

Jun 5, 2019, 02:33 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानी बॅट्समनचं जोरदार पुनरागमन, इंग्लंडला ३४९ रनची गरज

वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये १०५ रनवर ऑल आऊट झालेल्या पाकिस्तानी बॅट्समननी दुसऱ्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. 

Jun 3, 2019, 07:07 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

क्रिकेटच्या महायुद्धाला म्हणजेच वर्ल्डकप स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. 

May 30, 2019, 03:41 PM IST

IPL 2019: मेगा फायनलमध्ये रोहितने टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे.

May 12, 2019, 07:11 PM IST