lyricist

एक गाणं लिहिण्यासाठी 'हा' संगीतकार घेतो 20 लाख रुपये; जावेद अख्तर दुसऱ्या स्थानी

Most Expensive Lyricist In India: हल्ली संगीतकार आणि गीतकारांनाही चांगलं मानधन मिळतं.

Dec 25, 2023, 04:04 PM IST

'आता तरी देवा मला पावशील का' गाण्याचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

गणपतीच्या काळात एक संस्कार करणारे गीतकार 

Apr 26, 2021, 12:58 PM IST

जावेद अख्तरांचा कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

अख्तर यांच्या भूमिकेवर कंगना मागील काही काळापासून सातत्यानं निशाणा साधत होती.

Nov 3, 2020, 09:44 PM IST

शियांना पाकिस्तानात मुसलमान गणलं जातं का? जावेद अख्तरांचा सवाल

यावेळी मात्र व्यक्त होत असताना... 

Mar 11, 2020, 05:32 PM IST

Birthday Special : मॅकेनिकचं काम करणारी व्यक्ती आज साऱ्यांच्याच गळ्यातील ताईत

 ही उमपा दिली जाण्यात काहीच वावगं नाही... 

Aug 18, 2019, 07:57 AM IST

'पाकिस्तानमध्ये तुम्हाला शरणार्थी असल्याचं वाटणार नाही का?'

जावेद अख्तर यांचा शेखर कपूर यांना सवाल 

Jul 29, 2019, 03:32 PM IST

४९ सेलिब्रिटींना उत्तर देताना कंगनासहीत ६२ भाजप समर्थक सेलिब्रिटींचं खुलं पत्र

'काही लोक खोट्या कथा तयार करून आपली शक्ती आणि पदाचा दुरुपयोग करत आहेत'

Jul 26, 2019, 03:21 PM IST

'देशभक्ती'वर काय म्हणाले जावेद अख्तर?

....तरीही देशाचा तोल कुठेच डगमगला नाही

Nov 19, 2018, 10:30 AM IST

पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह त्यानं रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिलं!

पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प यानं ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिलंय. बुधवारी, मथुरेच्या कोसीकला भागात ही घटना घडलीय. या घटनेत संकल्प आणि त्याची पत्नी नंदिनी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव मात्र थोडक्यासाठी वाचलाय परंतू ती गंभीररित्या जखमी झालीय.

Oct 16, 2014, 11:57 AM IST

`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात

आपल्या आयुष्यातील ३० वर्ष ज्यांनी गाणी लिहिण्यात घालवली असे गीतकार समीर अनजान हे `धूम ३`मधील `मलंग` गाण्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मदारिया सुफी समुदायानं आमीर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dec 13, 2013, 06:03 PM IST