maharashtra bhushan award

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

नुकतात  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

Feb 22, 2024, 10:27 PM IST

'या' दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना होणार प्रदान

५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. 

Feb 19, 2024, 02:01 PM IST

अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली 'ते 6 महिने...'

तिने एका जुन्या नाटकादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अशोक सराफ आणि हेमांगी कवी दिसत आहे. 

Jan 31, 2024, 05:15 PM IST

'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!

Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.

Jan 30, 2024, 10:27 PM IST

...अन् अशोक सराफ यांनी हातात दिला कोरा चेक; नाना पाटेकर आजही 'त्या' आठवणीने होतात भावूक

Ashok Saraf Maharashtra Bhushan: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील घट्ट मित्रांपैकी एक आहेत. त्यांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से आहेत, ज्यामधून ते उत्तम माणूस असल्याचंही दिसतं. 

 

Jan 30, 2024, 06:05 PM IST

जेव्हा नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव; खांद्यावर उचलून रस्त्यावर धावले होते

Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar,) हे फार घनिष्ट मित्र आहेत. नाना पाटेकर यांनी तर एकदा अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. जर नाना पाटेकर नसता तर मला लोकांनी ठार केलं असतं असं अशोक सराफ म्हणाले होते. 

 

Jan 30, 2024, 05:31 PM IST

महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 लोकांचा बळी; ठाकरे गटाची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Kharghar Heatstroke Death: महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.  राज्यपालानी राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

Apr 24, 2023, 04:56 PM IST

खारघर दुर्घटना सरकारच्या निष्काळजीपणामुळे, न्यायालयीन चौकशी करा... शरद पवारांची मागणी

खारघर दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला असून याला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदारी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्र्सचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

Apr 21, 2023, 06:58 PM IST

खारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

Apr 20, 2023, 06:56 PM IST

खारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे. 

Apr 20, 2023, 05:52 PM IST

खारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा मोठा, सरकारने माहिती लपवल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Kharghar Accident : खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा करताना मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, असे ते म्हणाले.

Apr 20, 2023, 11:17 AM IST

महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची मागणी... राज्यपालांना पत्र

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे? काँग्रेस 24  तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचं सत्य सांगणार.

Apr 19, 2023, 05:21 PM IST

राज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार

राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय

Apr 19, 2023, 02:41 PM IST

Maharashta Bhushan Award : आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा चौदावर... उष्माघात आणि ढिसाळ नियोजनाचे बळी?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून उष्माघात आणि ढिसाळ नियोजनामुळे हे बळी गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, आता या दुर्घटनेचा व्हिडिओ समोरआला आहे. 

Apr 18, 2023, 10:23 PM IST

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

Apr 18, 2023, 01:28 PM IST