mahavir jayanti

जैन मुनी कपडे परिधान का करत नाही? कारण अतिशय महत्त्वाचं

Mahavir Jayanti 2024 : आज जगभरात महावीर जयंती उत्साहाने साजरी केली जातेय. जैन धर्माचे लोक भगवान महावीर यांची पूजा करतात. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, जैन साधू अतिशय कठोर साधना करतात. त्यांची साधना प्रत्येकालाच थक्क करताना दिसत आहे. 

Apr 21, 2024, 10:31 AM IST

अहिंसेच्या तत्त्वाचे महत्त्व सांगणारे, भगवान महावीर यांचे सिद्धांत.. का साजरी करतात महावीर जयंती

Mahavir Jayanti : वयाच्या तीसाव्या वर्षी गृहत्याग करुन अहिंसेचा मार्गाचे महत्त्व सांगणाऱ्या भगवान महावीर यांचा 21 एप्रिल 2024 रोजी जयंती आहे. 

Apr 21, 2024, 08:41 AM IST

Top Bollywood Songs on Lord Hanuman: 'या' बॉलिवूड गाण्यांनी हनुमान जयंतीला मन करा प्रसन्न!

Best Bollywood Songs on Lord Hanuman: आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हीही या बॉलिवूड (Bollywood songs on Hanuman) गाण्याचा सुस्वाद घेऊ शकता. ही गाणी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हीट ठरली आहे. तेव्हा तुमच्याही प्लेलिस्टमध्ये (Playlist) तुम्हीही या गाण्यांचा समावेश करून घेऊ शकता. 

Apr 6, 2023, 12:10 PM IST

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना होतील पुर्ण

दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या शुभदिनी माता अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी विधिपूर्वक बजरंगबलीची पूजा केल्यास इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते. परंतु हनुमानजींची पूजा करताना हे लक्षात ठेवा. राम दरबाराची पूजा करा. कारण रामजींची पूजा केल्याशिवाय हनुमानजीची पूजा अपूर्ण राहते अशी श्रद्धा आहे. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर संकटमोचनांना प्रसन्न करण्यासाठी चमत्कारिक मंत्रांबद्दल सांगणार आहोत. तुमच्या राशीनुसार या मंत्रांचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील. 

Apr 6, 2023, 10:20 AM IST

Mahavir Jayanti 2023: तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर ही बातमी तुमच्या कामाची...

Share Market Hoilday: देशभरात आज महावीर जयंती उत्सव साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. बीएसई (Bombay Stock Exchange) आणि एनएसई (NSE - National Stock Exchange) वरील व्यवहार आज म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण सत्रासाठी बंद असणार आहे. 

Apr 4, 2023, 09:47 AM IST

Mahavir Jayanti 2023 : आज भगवान महावीर जयंती! पूजा आणि शुभ मुहूर्त माहिती आहे का?

Mahavir Jayanti 2023 : सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती...खरं तर अनेकांना संभ्रम होता की महावीर जयंती सोमवारी आहे की मंगळवारी...पण उदय तिथीनुसार आज 4 एप्रिल 2023 ला महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. 

Apr 4, 2023, 07:18 AM IST

Mahavir Jayanti 2023: अडचणी कितीही असो, भगवान महावीरांचे 'हे' संदेश दाखवतील योग्य मार्ग

Mahavir Jayanti 2023: आयुष्याची शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांनी कायमच त्यांच्या वचनातून अंतर्मनाचा ठाव घेतला. त्यांचे हेच संदेश तुम्हीही एकदा वाचा आणि आपल्या प्रियजनांना पाठवून त्यांनाही महावीरांचा एखादा सुरेखसा कानमंत्र द्या. 

Apr 4, 2023, 06:43 AM IST

लागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या

मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.

Mar 17, 2018, 05:34 PM IST

महावीर जयंतीवरचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

देशात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. औरंगाबादमध्ये महावीर जयंतीला वेगळाच आदर्श घालून देण्यात आलाय. महावीर जयंतीवर होणारा अनावश्यक खर्च न करता सकल जैन समाजानं ५१ गाड्या चारा दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाठवला. 

Apr 19, 2016, 06:19 PM IST