malav rajda

Tarak Mehta Ka Ulta Chashma : आतातरी पोपटलाल लग्न करणार का? पाहा कोण आहे 'ही' नवी अभिनेत्री?

Tarak Mehta Ka Ulta Chashma News : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल याचं आता तरी लग्न होणार का? या मालिकेत आता नवीन कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 24, 2024, 11:33 AM IST

TMKOC: 'तारक मेहता...'ला आणखी एक धक्का, 14 वर्षांनंतर 'या' बड्या व्यक्तीने सोडला शो

गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला मोठा धक्का,  मालिकेच्या लोकप्रियतेवर होणार परिणाम?

Jan 3, 2023, 05:11 PM IST

Taarak Mehta : रिटा रिपोर्टने व्हिडीओ शेअर करत लग्नाच्या आठवणींना दिला उजाळा

तारक मेहताच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाचा 'तो' व्हिडीओ केला शेअर

Jul 21, 2022, 01:35 PM IST

'तारक मेहता...' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत, वराचं नाव ऐकून भरेल धडकी

'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीच्या घरी दुसऱ्यांदा वाजणार सनई चौगडे

 

Nov 20, 2021, 02:39 PM IST