mangalprabhat lodha

लव्ह जिहादमध्ये राज्यातून बेपत्ता मुलींचा शोध घेणार; महिला आणि बालविकासमंत्र्यांची घोषणा

श्रद्धा वालकर प्रकरणात लव्ह जिहादचाही आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या गायब झालेल्या मुलींचा शोध घेतला जाणार असल्याचे लोढा यांनी जाहीर केले आहे.

Nov 19, 2022, 03:57 PM IST

67 हजार विद्यार्थ्यांचा 'सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम' स्पर्धेत सहभाग- मंगलप्रभात लोढा

आयटीआयच्या (ITI) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या 'सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम' या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

Nov 6, 2022, 07:16 PM IST

प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य

दिवाळीनिमित्त महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  माटुंगा येथील द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन  व श्रद्धांनंद बालगृह या संस्थना भेट दिली.

Oct 24, 2022, 10:41 PM IST
Good news for Anganwadi workers, there will be an increase in remuneration PT45S

Video | अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ

Good news for Anganwadi workers, there will be an increase in remuneration

Oct 10, 2022, 07:30 PM IST

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर

तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री कोण आहे, एका क्लिकवर जाणून घ्या!

Sep 24, 2022, 08:49 PM IST
Mangalprabhat Lodha assured in the Assembly that "We will find a way through a meeting regarding malnutrition PT2M17S
Mangalprabhat Lodha got the ministership for the first time PT2M29S

Raj Thackeray | "ज्याला जे खावसं वाटतं ते खावं", राज ठाकरे असं का म्हणाले?

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे  ( MNS Raj Thackeray)  यांनी हे वक्तव्य केलं. 

 

Feb 27, 2022, 10:59 PM IST

लोढा, शहा, शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? - सरनाईक

आमदार प्रताप सरनाईकांची ईडी चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका

Dec 8, 2020, 06:45 PM IST
Mumbai,Fort Building Collapsed Mangalprabhat Lodha Reaction PT48S

मुंबई | मंगलप्रभात लोढा यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई | मंगलप्रभात लोढा यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

Jul 17, 2020, 03:40 PM IST