mangalprabhat lodha

'जिनांचा मुंबईतला बंगला तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा'

मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केलीय.

Mar 26, 2017, 06:17 PM IST

जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?

आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2014, 05:42 PM IST