marathi poem

पाहा, प्रेमात 'फार वेडा' काय होतं?

प्रेमात तरूण फार वेडा झालं, तर फार वेळा काय होतं, हे या सुंदर कवितेतून सांगितलंय, पाहा प्रेमात फार 'वेडा' काय होतं?

Mar 25, 2015, 02:47 PM IST

आय-बहीण आजही विटंबली जाते

कवि नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द कवितेतून आवाज उठवला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रीयांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते.

Jan 15, 2014, 12:06 PM IST