marathi schools

सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होवू शकते. 

Feb 28, 2024, 09:10 PM IST

Maharastra News: शिक्षकांच्या हाती खडूऐवजी वस्तरा, मराठी शाळेतल्या शिक्षकांवर ही वेळ का आली?

Unaided Schools in maharastra: काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं मराठी शाळांबाबत कायम विनाअनुदानित धोरण स्वीकारलं आणि हजारो शिक्षकांच्या (Marathi School Teachers) आयुष्याचा खेळखंडोबा झाला.

Jan 24, 2023, 07:51 PM IST

मराठी शाळा बंद करुन टाका, असं का म्हणतेय ही अभिनेत्री?

ही पोस्ट सध्या अनेकांना खडबडून जागं करत आहे. 

Dec 22, 2021, 05:14 PM IST
Item Song banned in Culture program in Marathi schools, Ratnagiri President's decision PT1M53S

रत्नागिरी । मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाच पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवरूखमधील कोसुंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना आयटम सॉगवर डान्स करतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते नाराज झाले. अशा गाण्यांमुळे लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना काय संस्कार मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी तात्काळ हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि तसे जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाला आदेश दिलेत.

Jan 30, 2020, 10:05 PM IST

मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे. 

Jan 30, 2020, 06:34 PM IST
Mumbai Marathi Palak Mahasangh On Saving Marathi Schools PT53S

मुंबई | मराठी अभ्यास केंद्र, पालक महासंघाची बैठक

मुंबई | मराठी अभ्यास केंद्र, पालक महासंघाची बैठक

Sep 1, 2019, 05:10 PM IST

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात !

 मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

May 5, 2019, 01:41 PM IST

सांस्कृतिक उपराजधानीतील मराठी शाळा केली बंद

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवलीत मराठी माणसाला लाजिरवाणी अशी घटना घडली आहे. 

Mar 2, 2017, 11:03 PM IST