mardaani

राणी मुखर्जीला आठवले 'मर्दानी'च्या वेळचे दिवस, म्हणाली, 'मी मला शिवानी रॉयसारखी...'

भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या नावाजलेल्या कलाकारांपैकी म्हणजे एक राणी मुखर्जी. ही अभिनेत्री दमदार व्यक्तीरेखेचा समावेश असलेली फ्रँचाईझी आपल्या नावावर असलेली एकमेव अभिनेत्री आहे. मर्दानी या ब्लॉकबस्टर फ्रँचाईझीमध्ये राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. 

Aug 25, 2023, 04:05 PM IST

'या' कारणामुळे पतीसोबत होतो वाद; राणी मुखर्जीचा उलगडा

तिने हीच महत्त्वाची बाब अधोरेखित केली

Dec 18, 2019, 09:30 PM IST

पाकिस्तानात ‘मर्दानी’च्या प्रदर्शनाला ब्रेक!

‘यशराज’बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट पाकिस्तानातात प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्णात्यांनी घेतलाय.  

Aug 23, 2014, 03:42 PM IST

मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीतच म्हणते की, आता लेडी सिंघमची इच्छा आणि दुसऱ्याच शुक्रवारी मोठ्या पडद्यावर राणी मुखर्जी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसते आणि ती काय दिसते... पुरुषांची विचारसरणी, त्यांची स्टाइल पकडून त्याच पुरुषांना मर्दानी मात देतेय. 

Aug 22, 2014, 05:15 PM IST

'मर्दानी'... यशराजचा पहिला 'अॅडल्ट' सिनेमा!

राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा ‘मर्दानी’ लवकरच प्रेक्षकांच्या समोर येण्याच्या तयारीत आहे. या सिनेमाला नुकतंच अॅडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलंय. 

Jul 31, 2014, 02:53 PM IST

पाहा ट्रेलर: राणी मुखर्जीची 'मर्दानी'!

 मुंबईः राणी मुखर्जीची फिल्म 'मर्दानी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट राणी मुखर्जीच्या लग्नानंतरचा कमबॅक चित्रपट असेल. ज्यात ती पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा निर्माता राणीचा नवरा आदित्य चोप्रा तर प्रदीप सरकार दिग्दर्शक आहे. येत्या 22 ऑगस्ट फिल्म रिलीज होणार आहे. 

Jun 24, 2014, 07:42 PM IST