marryam sharif

शरीफ यांच्या मुलीने मोदींचे आभार मानले

येमेनमध्ये फसलेल्या काही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतात पोहोचवण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या मदतीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे आभार व्यक्त केले होते. त्यावर शरीफ यांची मुलगी मरियम शरीफनेही मोदींचे आभार मानले आहे.

Apr 9, 2015, 05:49 PM IST