mars rover

Teddy Bear on Mars: मंगळ ग्रहावरील 'त्या' आकृतीने वेधलं सर्वांचं लक्ष! अनेकांना दिसला प्राणी; तुम्हाला ओळखता येतोय का?

नासाच्या (NASA) मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Mars Reconnaissance Orbiter) वरील कॅमेऱ्यानं काढलेल्या आणि 25 जानेवारी रोजी ऍरिझोना विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये दोन गोल डोळे आणि तोंड असलेला एक विशाल अस्वलाचा चेहरा दिसतो आहे. 

Feb 1, 2023, 10:00 PM IST

क्युरिऑसिटीला बनवले अधिक स्ट्राँग

‘नासा’ने मंगळावर पाठविलेल्या क्युरिऑसिटी रोव्हर्सला दूरस्थ यंत्रणेच्या सहाय्याने अधिक सक्षम बनविण्यात ‘नासा’च्या प्रोपल्सन प्रयोगशाळेला यश आले आहे.

Aug 16, 2012, 04:59 PM IST

Exclusive - मिशन 'मंगळ'स्वारी !!!

नासाची 'मंगळ'स्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.

Aug 6, 2012, 01:08 PM IST

'मंगळ'स्वारी यशस्वी, जीवसृष्टीचा शोध सुरू

नासाची मंगळस्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.

Aug 6, 2012, 11:33 AM IST