mars

Mangal-Shukra Yuti : सिंह राशीत बनणार मंगळ-शुक्राची युती; 'या' राशींच्या उत्पन्नात होणार वाढ

Mangal-Shukra Yuti : ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, 1 जुलै रोजी मंगळ देव सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, सुख आणि प्रेमाचा कारक शुक्र देखील 7 जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहे. सिंह राशीमध्ये मंगळ आणि शुक्र यांच्या युतीचा सर्व राशींवर खास प्रभाव पडणार आहे. 

Jun 29, 2023, 08:28 PM IST

Neechbhang Rajyog 2023 : मंगळाच्या गोचरमुळे बनला नीचभंग राजयोग; 'या' राशींनी मिळणार पैसा आणि प्रमोशन

Neechbhang Rajyog 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. मंगळ गर्हाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला. नीचभंग राजयोगाने काही राशींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Jun 22, 2023, 09:51 PM IST

Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे. 

Jun 20, 2023, 08:54 AM IST

Mangal Gochar 2023 : सेनापती मंगळ करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींचा कठीण काळ होणार सुरु

Mangal Gochar 2023 :  मंगळ गोचरमुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. मात्र यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यांना या काळात सावध राहण्याची गरज आहे.

Jun 19, 2023, 10:29 PM IST

Shani Mangal Shadashtak Yog: शनी-मंगळ बनणार घातक 'षडाष्टक योग' 'या' राशींच्या मागे लागणार अडचणी आणि संकटं!

Shani Mangal Shadashtak Yog : मंगळ गोचरमुळे तयार होणारा षडाष्टक योग 4 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या राशींवर याचा विपरीत परिणाम होतो, त्या राशींच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो.

Jun 15, 2023, 10:07 PM IST

Neechbhang Rajyoga 2023 : मंगळ गोचरमुळे तयार झालाय 'नीचभंग राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Neechbhang Rajyoga 2023 : एका ठराविक काळानंतर ग्रह राशी बदलतात. कर्क राशीत मंगळाच्या प्रवेशामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. हा नीचभंग राजयोग 3 राशींच्या व्यक्तींसाठी चांगला परिणाम देणारा ठरणार आहे.

Jun 12, 2023, 09:15 PM IST

मंगळ-शुक्राची कर्क राशीत युती; एक महिना 'या' राशींना रहावं लागणार सावधान

30 मे रोजी शुक्र देव कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. तर 10 मे रोजी या राशीत मंगळ ग्रहाने प्रवेश केला होता. 

May 27, 2023, 10:24 PM IST

मंगळ ग्रहावर बर्फानंतर आता पाण्याचे स्त्रोत सापडले; प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्यांचे पुरावे उलडगणार जीवसृष्टीचे रहस्य

मगंळ ग्रहावर जीवसृष्टी विकसीत करण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. मंगळ ग्रहावर नदीच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. यावरुन मंगळ ग्रहावर खरचं जीवसृष्टी अस्तित्वात होती का याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. 

May 17, 2023, 08:02 PM IST

मंगळ गोचरमुळे बनणार नीचभंग राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला आहे, या योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे 

May 11, 2023, 09:50 PM IST

Mangal Gochar 2023 : 10 मे रोजी मंगळ गोचर! 12 राशींपैकी कोणाला आर्थिक लाभ, तर कोणावर संकट?

Mangal Gochar 2023 : बुधवार 10 मे 2023 हा दिवश ज्योतिषशास्त्रासाठी आणि 12 ही राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. यादिवशी बुध उदय आणि मंगळ गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक फायदा तर काही राशींवर संकट कोसळणार आहे.

May 9, 2023, 03:44 PM IST

Mangal Gochar 2023: मंगळ करणार कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींची आर्थिक गणितं सुटणार

Mangal Gochar 2023:  ज्योतिषशास्त्रात मंगळ गोचर हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. लवकरच कर्क राशीत मंगळ ग्रहाचं गोचर होणार आहे. 

May 6, 2023, 11:19 PM IST

Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रह करणार कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींचं भाग्य नक्की उजळणार

10 मे रोजी आता मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा 1 जुलैपर्यंत या राशीत राहणार आहे. मंगळ 82 दिवस या राशीत राहणार असून त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

Apr 12, 2023, 11:10 PM IST

Space Station : चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्टेशन बांधणार; महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर

चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्पेस स्टेशन बांधण्यासह दुबईत अभ्यास दौरा आणि दुबईतून कंदील दिवे आणण्यास मान्यता, महापौर आणि उपमहापौरांसाठी महागड्या वाहनांऐवजी हत्ती, घोडे खरेदी असे निर्णयही या महासभेत घेण्यात आले. 

Feb 8, 2023, 07:22 PM IST

Teddy Bear on Mars: मंगळ ग्रहावरील 'त्या' आकृतीने वेधलं सर्वांचं लक्ष! अनेकांना दिसला प्राणी; तुम्हाला ओळखता येतोय का?

नासाच्या (NASA) मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Mars Reconnaissance Orbiter) वरील कॅमेऱ्यानं काढलेल्या आणि 25 जानेवारी रोजी ऍरिझोना विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये दोन गोल डोळे आणि तोंड असलेला एक विशाल अस्वलाचा चेहरा दिसतो आहे. 

Feb 1, 2023, 10:00 PM IST