mars

बापरे! मंगळावर कोण वावरतंय? 'ती' आकृती संशोधकांनाच बुचकळ्यात पाडणारी...

बापरे! मंगळावर कोण वावरतंय? 'ती' आकृती संशोधकांनाच बुचकळ्यात पाडणारी...

Mars UFO Spotting: जगभरातील संशोधकांसाठी मंगळ ग्रह हा जणू एक एक रहस्यमयी पेटी असून या मंगळाशी संबंधित नवनवीन गोष्टी दर दिवशी समोर येत असतात. त्यातच एका नव्या रहस्याची भर...

Nov 11, 2025, 10:16 AM IST
पृथ्वीपासून 220,000,000 किमी अंतरावर NASA ला गवसलं ब्रह्मांडाचं रहस्य; ते संकेत भारावणारे...

पृथ्वीपासून 220,000,000 किमी अंतरावर NASA ला गवसलं ब्रह्मांडाचं रहस्य; ते संकेत भारावणारे...

NASA Space News : नासाच्या पर्सिवियरंस रोवरनं मंगळ ग्रहासंदर्भात पुन्हा एकदा एक हादरवणारा खुलासा केला असून, त्यातून ब्रह्मांडाचं रहस्य उघडकीस आलं आहे...   

Sep 17, 2025, 11:37 AM IST
Gautam Buddha on Mars : NASA ला खरंच मंगळावर दिसली 'भगवान गौतम बुद्ध' यांची झलक? सत्य काय?

Gautam Buddha on Mars : NASA ला खरंच मंगळावर दिसली 'भगवान गौतम बुद्ध' यांची झलक? सत्य काय?

Gautam Buddha on Mars : मंगळ ग्रहानं कायमच संशोधकांपासून ते अंतराळ संशोधन संस्थांपर्यंत सर्वांनाच कमालीचं पेचात टाकलं आहे. या ग्रहावर नेमकी काय स्थिती आहे, तिथं कधी सजीवांचं अस्तित्व होतं का इथपासून कैक प्रश्नही आजवर अनेकदा उपस्थित करण्यात आले आहेत. त्यातच ही एक लक्षवेधी चर्चा...   

Sep 11, 2025, 12:14 PM IST
अफाट! NASA नं जे पाहिलं ते कोणालाही जमलं नाही, मंगळावर डायनासोरची अंडी?

अफाट! NASA नं जे पाहिलं ते कोणालाही जमलं नाही, मंगळावर डायनासोरची अंडी?

NASA on Mars : नासा... या अमेरिकी अंतराशळ संशोधन संस्थेनं आतापर्यंत अवकाश क्षेत्रात इतकी कमाल कामगिरी केली आहे की, दर दिवशी एक नवा शोध साऱ्या दगाला हैराण करत आहे.  

Aug 22, 2025, 02:57 PM IST
मंगळावर जीवसृष्टी शोधणाऱ्या रोव्हरला सापडलं हेल्मेट? अवकाशातून आलेल्या फोटोंवर संशोधकांचाही विश्वास बसेना

मंगळावर जीवसृष्टी शोधणाऱ्या रोव्हरला सापडलं हेल्मेट? अवकाशातून आलेल्या फोटोंवर संशोधकांचाही विश्वास बसेना

NASA on Mars : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या पर्सिवरेंस रोव्हरनं कमाल कामगिरी करत थेट मंगळ ग्रहावरून काही अवाक् करणारे फोटो पाठवले आहेत...   

Aug 15, 2025, 01:11 PM IST
मानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान

मानव आधी चंद्रावर आणि मग तिथून मंगळ ग्रहावर जाणार; तिथं गेल्यावर नेमकं काय करणार? NASA चा जबरदस्त प्लान

NASA : 2035 पर्यंत मानव मंगळ ग्रहावर पोहचणार आहे. मंगळावर पोहचण्याआधी चंद्रावर बेस कॅम्प उभारला जाणार आहे. मानव आधी चंद्रावर आणि मग मंगळ ग्रहावर स्वारी करणार आहे. 

Oct 24, 2024, 08:12 PM IST
...तर हिरव्या त्वचेची बाळं जन्माला येतील; त्यांची दृष्टीही क्षीण असेल! वैज्ञानिकांचा इशारा

...तर हिरव्या त्वचेची बाळं जन्माला येतील; त्यांची दृष्टीही क्षीण असेल! वैज्ञानिकांचा इशारा

Green Skin Babies, Blindness By Birth: संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी काही धक्कादायक दावे केले असून मानवामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या स्तरावर बदल होतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलं आहे संशोधकांनी जाणून घेऊयात...

Oct 1, 2024, 03:51 PM IST
मंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर

मंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर

Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे. 

Jun 18, 2024, 11:35 AM IST
Vipreet Rajyog: मंगळ गोचरमुळे तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींच्या सुख-सौभाग्यात वाढ होणार!

Vipreet Rajyog: मंगळ गोचरमुळे तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींच्या सुख-सौभाग्यात वाढ होणार!

Vipreet Rajyog: मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्याने विपरित राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत 3 राशीच्या लोकांना या विपरित राजयोगाचा खूप फायदा होईल. 

Feb 10, 2024, 10:51 AM IST
सोलर सिस्टीमधून गायब होणार मंगळ ग्रह, NASA चा संपर्क तुटणार; जगाचा विनाश अटळ?

सोलर सिस्टीमधून गायब होणार मंगळ ग्रह, NASA चा संपर्क तुटणार; जगाचा विनाश अटळ?

मंगळ ग्रह सूर्यमालेतून गायब होणार आहे. यामुळे मंगळ ग्रहावर संशोधन करणाऱ्या उपग्रहांचा संपर्क देखील तुटणार आहे. 

Nov 18, 2023, 08:55 PM IST
Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Nov 12, 2023, 09:29 AM IST
मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा

मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा

मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे. 

Oct 28, 2023, 05:55 PM IST
Mangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ

Mangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ

Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. 

Oct 24, 2023, 10:31 AM IST
Trigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Trigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.

Oct 16, 2023, 08:17 AM IST
VIDEO: मंगळ ग्रहावर कधी 'वादळ' पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

VIDEO: मंगळ ग्रहावर कधी 'वादळ' पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

मंगळग्रहावर तुफान वादळ आले आहे. NASA च्या Perseverance Rover ने वादळ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या वादळाचे वर्णन राक्षसी वादळ असे करण्यात आले आहे.

Oct 2, 2023, 09:13 PM IST
NASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल

NASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल

नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे. 

Sep 11, 2023, 04:10 PM IST
Vipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Vipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Vipreet-shatruhanta Rajyog: सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

Sep 11, 2023, 07:30 AM IST
वेगानं फिरतोय 'मंगळ'; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?

वेगानं फिरतोय 'मंगळ'; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?

Mars Space Facts : सध्या जागतिक अंतराळ वर्तुळात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे भारताच्या 'चांद्रयान 3' मोहिमेची. पण, विस्तीर्ण आणि तितक्याच महाकाय अशा अवकाशात इतरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत.   

Aug 10, 2023, 02:30 PM IST
Shukra Gochar 2023 : सिंह राशीत शुक्राचं होणार गोचर; 'या' राशींना होणार धनलाभ

Shukra Gochar 2023 : सिंह राशीत शुक्राचं होणार गोचर; 'या' राशींना होणार धनलाभ

7 जुलैपासून शुक्र सिंह राशीत असेल, याच राशीत मंगळ आधीच उपस्थित आहे. एकाच राशीतील शुक्र आणि मंगळाचे संक्रमण खूप फायदेखील होणार आहे. हे गोचर प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणार आहे. 

Jul 4, 2023, 08:33 PM IST
Mangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन

Mangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन

Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात.  7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.

Jul 2, 2023, 08:29 PM IST