mayank yadav

IPL 2024 : रतन टाटांच्या नावानं व्हायरल झालेल्या Fake मेसेजनं बदललं मयांक यादवचं नशीब; काय होत्या त्या ओळी?

IPL 2024 : जे शब्द रतन टाटा यांचे नव्हतेच त्यातून लखनऊच्या संघातील वेगवान गोलंदाज मयांक यादवला मिळाली प्रेरणा, शब्दांपुढे लागलेलं रतन टाटा यांचं नाव... 

 

Apr 11, 2024, 10:57 AM IST

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद बॉलर कोणते? पाहा स्पीड

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. नुकतंच विराट सर्वाधिक झेल घेत नवा  विक्रम रचला आहे. कोणी क्षेत्ररक्षक तर कोणी कोणी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. 

Apr 8, 2024, 08:04 PM IST

IPL 2024 : लखनऊ सुपरजाएंट्सला मोठा धक्का! 'हा' वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर?

IPL 2024 update : आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनऊला मोठा धक्का बसलाय, टीमचा वेगवान गोलंदाज गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना जखमी झाला आहे.

Apr 8, 2024, 04:57 PM IST

शेन वॉट्सनने बीसीसीआयला दिला फुकटचा सल्ला, म्हणतो 'मयंक यादवला तुम्ही कधीही...'

Shane Watson On Mayank Yadav : मयंक यादवने त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच सर्वांना आश्चर्यचकित केलंय. मात्र, त्याला टेस्ट क्रिकेट खेळवण्यासाठी बीसीसीआयने घाई करून नये, असं शेन वॉट्सन म्हणतो.

Apr 6, 2024, 05:57 PM IST

'157 KMPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांकला BCCI दाखवतेय 'या' पाकिस्तानी बॉलरचे व्हिडीओ कारण..'

IPL 2024 Pakistan Claim About Mayank Yadav Haris Rauf Connection: मयांक यादवने जगभरातील क्रिकेटपटूंचं लक्ष वेधून घेतलं आहे ते त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे. आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयांकबद्दल पाकिस्तानमधून एक विचित्र दावा करण्यात आला आहे.

Apr 6, 2024, 11:35 AM IST

IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine

IPL 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समधील खेळाडू मयंक यादव आपल्या सर्वोत्कृष्ठ खेळामुळे चर्चेत आहे. 155.8 KM/H वेगाने बॉल फेकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेणार आहोत. 

Apr 4, 2024, 07:28 PM IST

चहाची टपरी चालवली, अंडी विकली, कोरोनात व्यवसाय बुडाला... मयंकच्या वडिलांचा संघर्ष

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले. आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे. या खेळाडूचं नाव आहे मयंक यादव. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मयंक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप उमटवली आहे. 

Apr 3, 2024, 07:40 PM IST

Faf du Plessis : ...आमचा पराभव निश्चित होता; तिसऱ्या पराभवानंतर फाफ ड्यू प्लेसिसचं विचित्र विधान

Faf du Plessis: आयपीएल 2024 मधील फाफ डू प्लेसिसची वैयक्तिक कामगिरी देखील खूपच निराशाजनक दिसून आली. आरसीबीचे 4 सामने झाली असून फाफने यंदा चांगली फलंदाजी केलेली नाही.

Apr 3, 2024, 07:26 AM IST

RCB vs LSG : मयांक यादवकडून KGF चा खात्मा; घरच्या मैदानावर 28 धावांनी लोळवलं

RCB vs LSG, IPL 2024 : आरसीबीला पुन्हा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागलाय. लखनऊचा युवा गोलंदाज मयांक यादव (Mayank Yadav) याच्या स्पीडपुढे बंगळुरूची टीम ढसळली.

Apr 2, 2024, 11:11 PM IST

IPL 2024 : मुंबईचा गोलंदाज ठरला वेगाचा बादशाह, 2 दिवसात मोडला मयंक यादवचा रेकॉर्ड

IPL 2024 Fastest Ball : आयपीएल 2024 मध्ये चौदाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुध्द पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला. पण या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजाने इतिहास रचला. 

Apr 2, 2024, 07:14 PM IST

IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू कोणी टाकला?

Fastest Ball in IPL 2024  : मयांक यादवने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात फास्ट बॉल टाकला आहे. त्याने 155.8 kph च्या स्पीडने बॉल केला.

Apr 1, 2024, 04:10 PM IST

ना अख्तर ना ब्रेट ली, 'हा' गोलंदाज मयंक यादवचा आदर्श

मयंक यादवला गोलंदाजीची आवड कशी लागली? अन् मयंकचा आवडता गोलंदाज कोण? पाहा काय म्हणतो मयंक

Mar 31, 2024, 04:48 PM IST

IPL मधील वेगवान बॉलर्स, यादीत 21 वर्षाच्या प्लेयर्सचे नाव

IPL 2024: लॉकी फर्ग्युसनने 2022 मध्ये गुजरात टायटन्समधून खेळताना 157.3 किमी वेगाने बॉल टाकला होता. 2022 च्या अंतिम सामन्यात त्याने हा बॉल टाकलेला. तो सिझन गुजरातने आपल्या नावे केला होता. भारताचा फास्ट बॉलर उमरान मलिकनेदेखील सर्वात फास्ट बॉलरचा विक्रम आपल्या नावे केलाय. उमरानने 2022 मध्ये 157 किमी वेगाने बॉल टाकत रेकॉर्ड आपल्या नावे केला. साऊथ आफ्रिकेचा एनरिक नॉर्खियाने 2020 आयपीएलमध्ये 156.2 किमी वेगाने बॉल फेकला होता.

Mar 31, 2024, 11:19 AM IST

LSG vs PBKS, IPL 2024 : गब्बर भिडला, पण मयंक नडला..! पंजाबचा पराभव करत लखनऊने फोडला विजयाचा नारळ

LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊ सुपर जायएन्ट्सने पंजाब किंग्जचा पराभव करत पहिला विजय नोंदवला. त्याचबरोबर लखनऊने पाईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

Mar 30, 2024, 11:28 PM IST

LSG vs PBKS : टीम इंडियाला मिळाला नवा 'ब्रेट ली', आयपीएलच्या डेब्यू ओव्हरमध्येच रचला इतिहास

Who is Mayank Yadav : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन करत स्पीडची ताकद दाखवली. त्याने या सामन्यात रेकॉर्ड ब्रेक बॉल देखील टाकला.

Mar 30, 2024, 10:56 PM IST