meaning of tattoo

विराटच्या हातावर आहे कोणते टॅटू आणि त्याचा काय आहे अर्थ

टीम इंडियाचा टेस्ट आणि इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली त्याच्या टॅटूसाठी देखील अधिक लोकप्रिय आहे. विराटच्या हातावर मोठे-मोठे टॅटू आहेत. पण विराटला या टॅटूसचा का आवडतात आणि काय आहे त्याच्या मागचं कारण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apr 17, 2016, 07:32 PM IST