विराटच्या हातावर आहे कोणते टॅटू आणि त्याचा काय आहे अर्थ

टीम इंडियाचा टेस्ट आणि इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली त्याच्या टॅटूसाठी देखील अधिक लोकप्रिय आहे. विराटच्या हातावर मोठे-मोठे टॅटू आहेत. पण विराटला या टॅटूसचा का आवडतात आणि काय आहे त्याच्या मागचं कारण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Apr 17, 2016, 07:32 PM IST
विराटच्या हातावर आहे कोणते टॅटू आणि त्याचा काय आहे अर्थ title=

मुंबई : टीम इंडियाचा टेस्ट आणि इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली त्याच्या टॅटूसाठी देखील अधिक लोकप्रिय आहे. विराटच्या हातावर मोठे-मोठे टॅटू आहेत. पण विराटला या टॅटूसचा का आवडतात आणि काय आहे त्याच्या मागचं कारण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आक्रमक स्वभाव असलेला विराटच्या हातावर 'शांती' आणि 'शक्ति'चं प्रतीक असलेलं मॉनेस्ट्रीचं टॅटू आहे. त्याने हिंदीमध्ये त्याच्या आई-वडिलांचं नाव देखील लिहिलं आहे. हे त्याने स्वत: सांगितलं आहे. 

पाहा काय म्हणतोय विराट