mexico

नासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह; कोणाला सापडले कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या

Aliens Deadbody:  एलियन्सचे शरीर मानवासारखे होते. त्याची उंची लहान होती, त्याचे शरीर पातळ होते आणि डोके खूप मोठे होते असे त्यांनी सांगितले. 

Jan 29, 2024, 06:03 PM IST

Gender Reveal Party मध्ये कोसळलं विमान! धक्कादायक Video पाहुण्यांच्या कॅमेरात कैद

Gender Reveal Party Plane Crash Video: हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा या पार्टीसाठी आलेले अनेक पाहुणे उपस्थित होते. 

Sep 4, 2023, 11:22 AM IST

6 वर्षांचा चिमुरडा जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटला; पकडणार इतक्यात 40 फूट खाली कोसळला अन्...; थरकाप उडवणारा VIDEO

Viral Video: जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटल्याने सहा वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. चिमुरडा तब्बल 40 फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मेक्सिकोमध्ये (Mexico) ही धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Jul 4, 2023, 12:47 PM IST

OMG! महापौरांनी केलं मगरीशी लग्न, कारण ऐकल्यावर डोक्यावर हात माराल

Mayor Crocodile Wedding: लग्नावेळी मगरीला वधूची वेशभूषा करण्यात आली होती. लग्न का केलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलचं. महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांचा मगरीसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. मगरीसोबत लग्न करण्यामागचं कारणही खूप रंजक आहे. 

Jul 3, 2023, 05:36 PM IST

'या' गल्लीत KISS करणं मानलं जातं शुभ, कपलची लागते रांग

Kiss Street In Mexico : मेक्सिको शहरात अशी एक गल्ली आहे जिथे कपलचे मोठी रांग लागते. कारण या गल्लीमध्ये KISS  करणं शुभ मानलं जातं. 

Jun 26, 2023, 01:53 PM IST

...अन् तिने विचार न करता धावत्या कारमध्ये Uber ड्रायव्हरच्या डोक्यात झाडली गोळी

US Woman Shoots Uber Driver: या चालकाला गोळी घातल्यानंतर त्याचा जखमी अवस्थेतील फोटो तिने बॉयफ्रेण्डला पाठवला.

Jun 26, 2023, 01:03 PM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST

Top 10 Slowest Traffic Countries: 'या' गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...

एका ब्रिटीश कार फायनान्स आणि लोन कंपनी Moneybarn ने विविध देशातील वाहतूक, रस्त्यांची गुणवत्ता आणि अजून काही घटकांचा अभ्यास करून जगातील टॉप १० मंद देशाची यादी जाहीर केली आहे. या गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...

Jun 2, 2023, 05:42 PM IST

अमेरिका हादरली, गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 9 जखमी

Mexico Gun Firing  : अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली . उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोत एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत. या गोळीबारानंतर येथे उपस्थितांची पळापळ झाली. 

May 21, 2023, 01:27 PM IST

Hot Air Balloon हवेत असतानाच लागली आग, प्रवाशांनी 50 ते 100 फुटांवरुन मारल्या उड्या; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: हवेत उडत असतानाच हॉट एअर बलूनला (Hot Air Balloon) आग लागल्याने प्रवाशांनी तब्बल 50 ते 100 फुटांवरुन उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Apr 2, 2023, 01:54 PM IST
Terrible collision between train and tanker in Mexico PT37S

Video | मेक्सिकोमध्ये ट्रेन आणि टँकरची भीषण धडक

Terrible collision between train and tanker in Mexico

Oct 21, 2022, 07:45 PM IST

अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा जागीच मृत्यू; पाहा Video

Mexico Firing:  अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे. 

Oct 6, 2022, 10:07 AM IST