milind gawali instagram

'याबाबतीत विक्रम गोखलेंचा हात कोणीच पकडू शकलेला नाही', मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखलेंनी एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी विक्रम गोखलेंकडून अनेक हिंदी कलाकार एक गोष्ट शिकले, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. 

Feb 10, 2024, 10:25 PM IST

'मी फार हळवा नाही, पण हा सीन पाहताना...', मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 

Jan 28, 2024, 04:03 PM IST

'मला आमंत्रण दिलं नाही कारण...', प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

Milind Gawali: त्यांनी इन्स्टाग्रामवर मालिकेतील एक चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी अयोध्येतील आमंत्रण का मिळालं नाही, याबद्दल भाष्य केले आहे.

Jan 24, 2024, 09:09 PM IST

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली 'अशी' पावती, म्हणाले "माझ्यासारखा पोलीस..."

नुकतंच त्यांनी आयुष्यात आलेल्या एका अनुभवाबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी "मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी भारतामध्ये इतक्या सुंदर देशांमध्ये जन्माला आलो", असे म्हटले.

Jan 12, 2024, 03:49 PM IST

'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

Sep 3, 2023, 11:44 AM IST

...म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या चित्रपटात मिलिंद गवळी यांनी अभिनय करायला दिला नकार

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच आपल्या सोशल मीडियावर पोस्टसाठी चर्चेत असतात. आई कुठे काय करते, या मालिकेसाठीही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. परंतु सध्या त्यांच्या या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Jun 27, 2023, 07:08 PM IST

"शेतकरी असो किंवा कलाकार, मंत्र्यांना..."; मंत्र्यांच्या कारभारावर संतापला मराठमोळा अभिनेता

Milind Gawli Social Media Post : कलेपलीकडे जात कलाकारांसाठी आवाज उठवत, थेट शासनालाच प्रश्न करणाऱ्या मिलिंदची पोस्ट व्हायरल. फोटो, व्हिडीओ लाईक करा पण ही बातमीही वाचा... 

 

May 9, 2023, 11:45 AM IST