mns adhikrut

राज ठाकरे आरोपी नंबर 1, पाहा कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत. 

May 3, 2022, 05:25 PM IST

'मग ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या...' संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

'राज्याच्या बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोकं आणून गडबड करायची' 

May 3, 2022, 03:19 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?

औरंगाबादमधल्या सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

May 3, 2022, 02:45 PM IST

भोंग्याविरोधातील आंदोलनावर मनसे ठाम, पत्रक काढून करणार आवाहन

मनसे पदाधिकाऱ्यांना घरी जाऊन पोलिसांची नोटीस, दडपशाही सुरु असल्याचा मनसेचा आरोप

May 3, 2022, 01:47 PM IST

महाराष्ट्रात ठाकरे विरूद्ध ओवेसी युद्ध रंगणार? राज ठाकरेंनंतर MIMच्या सभांचा धडाका

राज्यात भोंग्यांचा मुद्दा पेटला असताना आता राज ठाकरे यांना उत्तर देण्याची तयारी एमआयएमनं सुरू केली आहे

May 2, 2022, 09:35 PM IST

'संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर, जरा हवा सुटल्यानंतर बाबाची सभा सुरु होते'

'हा कोण तुकडोजीराव आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल सांगणार' अजित पवारांची टोलेबाजी

May 2, 2022, 08:23 PM IST

'खळखट्ट्याक करायला अक्कल लागत नाही, संसार उभे करायला अक्कल लागते'

राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला अजित पवारांचं जोरदार उत्तर

May 2, 2022, 07:37 PM IST

कारवाई होणार? राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेची पोलिसांकडून चौकशी सुरु

सभेसाठी पोलिसांनी 16 अटी ठेवल्या होत्या, त्यातल्या किती अटिंचं उल्लंघन झालं? 

May 2, 2022, 06:02 PM IST

अक्षय तृतीयाला होणाऱ्या महाआरतीबाबत मनसेचा मोठा निर्णय

अक्षय तृतीच्या मुहूर्तावर उद्या राज्यभरात महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण... 

May 2, 2022, 03:13 PM IST

महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही, अजित पवार यांचा इशारा

शिवतीर्थावर बसून बोलायला काय जातं, राज ठाकरे यांना टोला

May 2, 2022, 02:08 PM IST

भोंगे उतरवा अन्यथा, 4 तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'

May 1, 2022, 09:03 PM IST

राज ठाकरे हे डोंबाऱ्याच्या खेळातील... शिवसेनेची जहरी टीका

थोड्याचवेळात राज ठाकरे यांची सभा होत आहे, त्या आधीच शिवसेनेनं मनसे आणि भाजपवर निशाणा साधला आहे

May 1, 2022, 05:03 PM IST

'बाळासाहेब भोळे होते, पण मी फसणार नाही' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

'असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले' सभेआधी राज ठाकरेंनाही लगावला टोला

May 1, 2022, 03:10 PM IST

सभेचं काऊंटडाऊन! औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, , पाहा कशी आहे सभेची तयारी

May 1, 2022, 02:15 PM IST

तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना सवाल

राज्यातील राजकारण तापलं, उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका

Apr 29, 2022, 08:13 PM IST