mns adhikrut

वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून मुख्यमंत्री गप्प आहेत का? मनसेचा खोचक सवाल

आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.

Aug 31, 2021, 04:52 PM IST

हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही! दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे

Aug 31, 2021, 04:22 PM IST

दहीहंडीवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे? उद्या कोणाची फुटणार हंडी

'ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू' मनसे आक्रमक

Aug 30, 2021, 05:04 PM IST

जातीनिहाय आरक्षणाला राज ठाकरे यांचा विरोध, राष्ट्रवादीमुळेच जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चार

'मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत', राज ठाकरे यांचं शरद पवार यांना प्रत्युत्तर

Aug 20, 2021, 05:22 PM IST

राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवार यांचं उत्तर, दिला खोचक सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता

Aug 16, 2021, 05:11 PM IST

राज ठाकरे 'अॅक्शन मोड'मध्ये, चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर

दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात राज ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत

Aug 12, 2021, 09:58 PM IST

निवडणुकीच्या तयारीला लागा, फक्त तिकिटासाठी पक्षात येऊ नका! राज ठाकरे यांनी खडसावलं

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली असून राज ठाकरे यांनी विविध शहरांचा दौरा सुरु केला आहे

Jul 27, 2021, 03:48 PM IST

परप्रांतीयांबद्दल राज ठाकरे यांची भूमिक काय? भाजपाला पाठवली भाषणाची लिंक

भाजप आणि मनसे युतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Jul 26, 2021, 04:20 PM IST

'सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं' लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरे यांचा ठाकरे सरकारला इशारा

लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते, ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? 

Jul 22, 2021, 02:42 PM IST

विश्वविक्रमी दहीहंडी होणार! मनसे दहीहंडी साजरा करण्यावर ठाम

ठाण्यात दहीहंडीचे विक्रमी थर लावणार, मनसे नेत्यांचं गोविंदा पथकांना आवाहन

Jul 21, 2021, 06:41 PM IST

मनसेचे ‘डॅमेज कंट्रोल’! अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी?

मनसेत युवानेतृत्वाला वाव, नवीन मनविसे अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरू 

Jul 17, 2021, 08:17 PM IST

'या' कारणासाठी मनसेला केला रामराम, आदित्य शिरोडकर यांनी सांगितली 'मन की बात'

मनसेतले पदाधिकारी, मनविसेतले कार्यकर्ते बरीच लोकं संपर्कात असल्याचा आदित्य शिरोडकर यांचा दावा

Jul 17, 2021, 04:47 PM IST

मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक, हिंदी भाषेतील फलकांना फासलं काळं

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीसाठी शहरात हिंदी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत

Jul 15, 2021, 10:07 PM IST

स्वप्नीलची आत्महत्या दुर्देवी घटना, 'दिरंगाई' हा MPSCचा आवडता उद्योग, अमित ठाकरे संतापले

स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला 'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा

Jul 4, 2021, 09:27 PM IST

VIDEO : राज ठाकरेंचा 'फेसबुक'वरून जनतेशी लाईव्ह संवाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप 'मनसे अधिकृत' या आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत. 

Jan 11, 2017, 11:39 AM IST