mns

भाजपा-मनसेचं ठरलं? 'हे' दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता; अमित ठाकरेंसाठी भाजपाची मागणी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. 

 

Mar 19, 2024, 03:10 PM IST
One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024 PT3M34S

शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मनसेला देणार - सूत्र

One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024

Mar 19, 2024, 12:05 PM IST
Will MNS join the Grand Alliance What did Pravin Darekar say PT3M27S

मनसे महायुतीत येणार ? काय म्हणाले प्रविण दरेकर

Will MNS join the Grand Alliance What did Pravin Darekar say

Mar 18, 2024, 08:40 PM IST

'अघोरी राजकारण वठणीवर आणा...', लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी राज ठाकरेंचा भाषणादरम्यानचा एक पाठमोरा फोटो दिसत आहे. 

Mar 16, 2024, 11:37 PM IST

Pune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...

Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.

Mar 14, 2024, 04:34 PM IST

'केवळ स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही, आधी लोकल प्रवाशांना...'; मनसेचा खोचक सल्ला

Mumbai Local Train Station Name Changed: मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केला असून यावरुन मनसेनं टोला लगावला आहे.

Mar 14, 2024, 10:59 AM IST

राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'

Vasant More On Sanjay Raut: वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षानंतर सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सूचक विधान केलेलं

Mar 13, 2024, 02:15 PM IST

'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?

Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Mar 13, 2024, 01:55 PM IST

राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा

Vasant More Raj Thackeray Phone Call: वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडत असल्याची घोषणा केल्याने पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असतानाच आता वसंत मोरेंनी एक मोठा खुलासा केला आहे.

Mar 13, 2024, 01:24 PM IST