mns

मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

 

Dec 21, 2024, 08:10 PM IST

कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक

Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे. 

 

Dec 20, 2024, 04:20 PM IST

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, म्हणतो 'आम्ही अमराठी...'

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे. 

 

Dec 20, 2024, 03:47 PM IST

'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा

कल्याणमध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 19, 2024, 09:46 PM IST

झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'

Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...

Dec 16, 2024, 11:37 AM IST

'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला

Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.

Dec 15, 2024, 08:31 AM IST

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत

Uddhav Thackeray  : राज ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

Dec 8, 2024, 05:18 PM IST

राज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'

Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली असून, एकही जागा मिळवू शकली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कामगिरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.  

 

Dec 6, 2024, 06:35 PM IST

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे. 

 

Dec 5, 2024, 06:37 PM IST

मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'

पालघरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला आहे.  त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

Dec 1, 2024, 08:41 PM IST