modi govt

मोदीजी... तुमचा निर्णय राफेलपेक्षा भारी, पण आता एवढी काळजी घ्या; शिवसेनेचा सल्ला

मोदीजी... शिक्षण खात्याचा अर्थ आणि वैद्यकीय खात्याप्रमाणे बट्ट्याबोळ होऊन देऊ नका

Jul 31, 2020, 08:36 AM IST

तेव्हा सरकारने माझे ऐकले नाही आणि संकट ओढावले- राहुल गांधी

मी सरकारला वेळोवेळी सावध केले मात्र सरकारने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

Jul 24, 2020, 02:34 PM IST

पुढील ३ महिने जास्त पगार मिळणार, पीएफ खात्यात पैसे टाकणार मोदी सरकार

भविष्य निर्वाह निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरणार आहे. 

 

 

Jul 9, 2020, 11:47 AM IST

'अन्य राज्यांनी केंद्राच्या 'त्या' योजनेचा फायदा घेतला, महाराष्ट्राने प्रस्तावच पाठवला नाही'

अन्य राज्यात 17 हजार कि.मीचे रस्ते मंजूर, महाराष्ट्राचे अजून प्रस्तावच नाही

 

Jul 7, 2020, 09:04 PM IST

'चीन बाजूलाच राहिला, देशात भाजप आणि काँग्रेसचंच युद्ध सुरु झालंय'

पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, पण तुम्ही १९६२ सालात का रांगताय? 

Jun 30, 2020, 08:46 AM IST

'घरबसल्या पैसे कमवा... संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका'

 देशाचा जीडीपी G- Gas, D-Diesel, P- Petrol वाढतोय

Jun 28, 2020, 09:32 AM IST
Jitendra Awhad dragged Amitabh Bachchan into politics over Petrol disel hike PT1M26S

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का; आव्हाडांचा खोचक सवाल

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नुकताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भातील एक विनोद शेअर केला होता. 

Jun 26, 2020, 11:46 AM IST

मोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा

भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.

Jun 25, 2020, 11:19 AM IST

चीनबरोबर लढायचे असेल तर केंद्राने राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा- शिवसेना

आत्मनिर्भर स्वत:लाच व्हावे लागते. त्यासाठी प्रे. ट्रम्पची गरज नाही.

Jun 23, 2020, 09:20 AM IST

अज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, हे लॉकडाऊनने सिद्ध केले- राहुल गांधी

राहुल गांधींचे मोदी सरकारवर आणखी एक टीकास्त्र

Jun 15, 2020, 04:25 PM IST

चीनने भारताचा भूभाग बळकावलाय का; ओवेसींनी मोदी सरकारला विचारला जाब

चीनने आपल्या भूभागावर कब्जा केलाय, हे सांगायला त्यांना शरम वाटतेय का?

Jun 8, 2020, 04:49 PM IST

मोदी कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक; मोठी घोषणा होण्याची शक्यता

या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केला जाऊ शकते

Jun 1, 2020, 11:15 AM IST

भारतात कोरोनाचा समूह संसर्ग अटळ; ICMR मधील तज्ज्ञांची केंद्रावर टीका

कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळताना सरकारने साथरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताला विशेष किंमत दिली नाही. 

May 31, 2020, 12:36 PM IST