modi govt

जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट

ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या एकूण उत्पन्नात तब्बल साडे नऊ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. 

Nov 28, 2017, 10:27 AM IST

ONGCसाठी घर बसल्या करा 'हे' काम, मिळेल १० लाख रुपयांचं बक्षीस

मोदी सरकारने युवकांसाठी एक नवी आकर्षक स्कीम सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता 

Nov 18, 2017, 03:52 PM IST

मोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम

८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली

Nov 9, 2017, 12:41 PM IST

शेरोशायरीच्या माध्यमातून राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे कॉंग्रेस उपाअध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. आतापर्यंत थेट टीका करणाऱ्या राहुल गांधींनी आता शायरीच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जोरदार कार्यरत झाले असून, पक्षासाठी ती नवसंजी असल्याची चर्चा आहे.

Oct 14, 2017, 11:55 AM IST

खोटं ऎकून ऎकून 'विकास' वेडा झालाय - राहुल गांधी

गुजरात विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासून जोरदार वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.

Oct 9, 2017, 01:06 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य १० मुद्दे

एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

Oct 5, 2017, 03:52 PM IST

अण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.

Oct 2, 2017, 06:54 PM IST

मोदी सरकार देणार ५० हजार कोटी रुपयांचा मदत निधी

 मदत निधी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामूळे वित्तीय तूट ०.५ टक्क्यांनी वाढणार आहे. 

Sep 22, 2017, 05:59 PM IST

सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला १७ पक्षांचे नेते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

May 26, 2017, 11:04 PM IST

नववर्षात दाऊद भारतात आणणार - हंसराज अहिर

 केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नोटबंदी म्हणजे काळ्या मांजरीच्या बांधलेली घंटा अशा शब्दांत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच, नवीन वर्षात दाऊद इब्राहीमला भारतात आणण्याचा प्रयत्न असणार आहे. 

Dec 29, 2016, 10:08 PM IST

नोटाबंदीनंतर आता गॅस अनुदानावर कुऱ्हाड

 चलनशुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे. 

Dec 21, 2016, 09:15 PM IST

या तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा

नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.

Nov 30, 2016, 09:22 PM IST