monsoon session

विधानपरिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचा कामकाजावर बहिष्कार

पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 

Aug 3, 2017, 07:59 AM IST

क्रिकेटर पूनम, स्मृती आणि मोनाला ५० लाखांचं बक्षीस जाहीर

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला जरी उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले असले तरी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.

Jul 28, 2017, 03:30 PM IST

...मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे? - खडसे

वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर प्रचंड गोंधळ झाला. अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाव, असं भाजप आमदार अनिल गोटेंनी सुनावलं. त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले..

Jul 28, 2017, 02:34 PM IST

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच, रणजीत पाटलांची माहिती

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच, रणजीत पाटलांची माहिती

Jul 28, 2017, 12:48 PM IST

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच, रणजीत पाटलांची माहिती

मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत बघयाला मिळाले. मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याची माहिती आज गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. मंजुळाच्या शरीरावर १७ जखमा होत्या..शिवाय तिच्या मेंदूलाही दुखापत होती असं रणजीत पाटील यांनी म्हटलंय.  

Jul 28, 2017, 12:11 PM IST

कर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर

शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली. 

Jul 25, 2017, 08:29 PM IST

विरोधक कर्जमाफीवर अधिवेशनात आक्रमक राहण्याची चिन्हं

कर्जमुक्तीसाठी राज्य सराकरने पुरवणी मागण्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.

Jul 24, 2017, 05:34 PM IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या चर्चेची विरोधकांची मागणी

 शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Jul 24, 2017, 02:06 PM IST

कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारविरोधात विरोधीपक्ष आक्रमक

कर्जमाफीच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी सरकरविरोधात विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडे कर्जदार शेतक-यांची यादी आहे.

Jul 24, 2017, 12:54 PM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी वीस हजार कोटींची तरतूद

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यसरकारनं पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Jul 24, 2017, 12:42 PM IST

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफी समृद्धी महामार्ग, मुंबईतील एसआरे घोटाळा,0राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणरा आहेत.

Jul 24, 2017, 09:35 AM IST

'...तर सडेतोड उत्तर देऊ'

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

Jul 23, 2017, 07:49 PM IST