monsoon update

Maharashtra Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; 'या' जिल्ह्यात दोन दिवसांसाठी Yellow Alert

यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Oct 17, 2022, 10:19 AM IST
Video | Maharashtra Monsoon Alert PT3M14S

Video | शिर्डी परिसरात मुसळधार पाऊस

Video | Maharashtra Monsoon Alert

Sep 13, 2022, 08:25 AM IST

Rain Updates : राज्यात "या" भागात मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या कुठे यलो आणि ऑंरेज अलर्ट?

Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान कोणत्या भागात असेल यलो अलर्ट (Yellow Alert) आणि ऑरेंज अलर्ट? (Orange Alert) जाणून घ्या... 

Sep 12, 2022, 08:30 AM IST

'या' राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार ! हवामान खात्याचा इशारा

राज्यात पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. 

Sep 3, 2022, 07:46 AM IST

Weather Update: 'या' राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस, वाचा संपूर्ण अंदाज

सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. त्यातच आज देशभरात स्वातंत्र दिवस साजरा होत आहे. अशातच हवामान विभागाकडून...

Aug 15, 2022, 01:39 PM IST

Maharashtra Rain : 'या' जिल्ह्यात झेंडावंदन पावसात करावं लागणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान उद्या भारत देश 75वा स्वातंत्र्य....

Aug 14, 2022, 02:23 PM IST
Maharashtra Monsoonchi Khabarbat 4th August 2022 PT2M57S

VIDEO | मान्सूनची खबरबात | Monsoonchi Khabarbat

Maharashtra Monsoonchi Khabarbat 4th August 2022

Aug 4, 2022, 12:00 PM IST
Mumbai Monsoon Returns With Waterlogging PT39S
Big Loss Of Marathwada and Vidarbha Due To Heavy Rain PT1M41S

Pune School : पुण्यात गुरुवारपासून 3 दिवस शाळा बंद, नक्की कारण काय?

पुण्यातही गुरुवारपासून पुढील 3 दिवस शाळा बंद राहणार आहेत. पालिका प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

Jul 13, 2022, 08:31 PM IST
The water level in Kalyan creek rose, the creeks along the creek went under water PT33S

VIDEO | कल्याण खाडीत पाण्याची पातळी वाढली, तबेले पाण्याखाली

The water level in Kalyan creek rose, the creeks along the creek went under water

Jul 13, 2022, 07:05 PM IST