पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांनी कधी पेरणीला सुरुवात करावी?
Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून सक्रीय झाला. मात्र, मान्सूला अद्याप जोर दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्याला वाट पाहावी लागत आहे. मान्सून लांबल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
Jun 20, 2023, 09:18 AM ISTवादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Jun 16, 2023, 07:04 AM ISTCyclone Biparjoy मुळं 'या' किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता
Cyclone Biparjoy Latest Update: मान्सून महाराष्ट्रात नक्की आलाय ही हा पूर्वमोसमी पाऊसच आहे? हवामान विभागाच्या नव्या माहितीत मिळताहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं
Jun 15, 2023, 07:07 AM ISTCyclone Biparjoy | बिपरजॉय चक्रीवादळ कच्छ, सौराशष्ट्राला आज धडकणार, गुजरात किनारपट्टीला 24 तासांचा हायअलर्ट
IMD High Alert Gujarat Coast From Cyclone Biparjoy
Jun 14, 2023, 09:25 AM ISTCyclone Biparjoy | बिपरजॉयमुळे मान्सूनचे आगमन लांबला, मुंबईत जोरदार वारे वाहणार
Mumbai Ground Report Climate Condition After Light To Moderate Rainfall At Night
Jun 14, 2023, 09:15 AM ISTVideo | मुंबईत तुफान वेगाने वारे वाहणार, चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहणार- IMD
IMD Alert Mumbai Thane Palghar Today And Tomorrow Heavy Wind Blow With Light Rainfall
Jun 14, 2023, 09:05 AM ISTचिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रिवादळामुळे सध्या देशातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ सध्या कराचीच्या दिशेनं सरकत असलं तरीही त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातही दिसत आहेत.
Jun 14, 2023, 07:24 AM IST
बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
Jun 13, 2023, 04:04 PM IST
#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTCyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक
Cyclone Biporjoy नं एकाएकी दिशा बदलल्यामुळं आता या वादळाचे थेट परिणाम कराचीमध्ये दिसणार असून, सौराष्ट्रच्या काही भागातही वादळाचे परिणाम दिसणार आहेत.
Jun 12, 2023, 09:17 AM IST
Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
Cyclone Biporjoy : 24 तास वैऱ्याचे! चक्रिवादळामुळं समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात
Cyclone Biporjoy : पावसाची सुरुवात होण्याआधीच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये चक्रिवादळानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय असं या वादळाचं नाव.
Jun 10, 2023, 02:05 PM IST
Weather Forecast : मान्सून नेमका कोणत्या दिशेला? बिपरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु
Maharashtra weather forecast : केरळात दाखल झालेला पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी येणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. पण, पावसाच्या वाटेतही काही अडचणी असल्यामुळं हे चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागत आहे.
Jun 10, 2023, 06:53 AM IST
Weather Updates : कसला वीकेंड अन् कसलं काय! पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट
Maharashtra Weather Updates : सुट्ट्यांच्या दिवशी नातेवाईकांकडे, कोणा एका सुरेख ठिकाणी किंवा सहजच घरबाहेर पडण्याचा बेत आखताय? आताच पाहा हवामान वृत्त. कारण, उकाडा वाढणार आहे....
Jun 9, 2023, 06:20 PM IST
Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका
बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:45 AM IST