most sixes

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. 

Jan 24, 2023, 06:32 PM IST

वनडे क्रिकेटमध्ये 'या' पाच खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद

क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी 20 खेळावर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. 

Jun 7, 2022, 06:24 PM IST

IPL 2020: फोर-सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत पाहा कोण आहे अव्वल?

फोर आणि सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत कोण आहे अव्वल?

Sep 30, 2020, 06:41 PM IST

World Cup 2019 : क्रिस गेलची विक्रमाला गवसणी

वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

May 31, 2019, 07:09 PM IST

IPL 2019: ऋषभ पंतचा विक्रम, सेहवागचं रेकॉर्ड मोडित

ऋषभ पंतने राजस्थानविरुद्ध ३८ बॉलमध्ये ५३ रन केले.

May 5, 2019, 05:35 PM IST

सिक्सर किंग क्रिस गेलची शाहिद आफ्रिदीच्या रेकॉर्डशी बरोबरी

बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा २-१नं पराभव झाला. 

Jul 30, 2018, 03:44 PM IST

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे 5 बॅट्समन

आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Jan 29, 2018, 05:10 PM IST

चौथ्या वनडेत पांड्याने केला हा अनोखा रेकॉर्ड, बनला ‘सिक्सर किंग’

पाच वनडे सामन्यांच्या सीरिजच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने मात दिली. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींग करत टीम इंडियासमोर ३३५ रन्स केले होते.

Sep 29, 2017, 08:03 PM IST

वन डेमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप १० फलंदाज

 वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजाचे कर्दनकाळ ठरलेले दहा फलंदाज ज्यांनी सर्वाधिक सिक्सर लगावले आहे. आज आम्ही तुम्हांला दहा टॉपचे फलंदाजांची कामगिरी दाखविणार आहोत. 

Oct 26, 2016, 08:31 PM IST

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप ५ क्रिकेटर

आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात झाली आहे. टी-२० म्हटलं की सिक्सचा पाऊस पडलाच पाहिजे असं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वाटतं. त्यामुळे कोण अधिक सिक्स मारतं याकडे सर्वांचं अधिक लक्ष असतं.

Apr 10, 2016, 05:50 PM IST