multibagger stock

Multibagger stock: 'हा' शेअर नव्हे, सोन्याची खाण! वर्षभरात 1800 टक्के नफा, ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल

Integrated Industries Ltd Share Price: शेअर बाजारातील एका शेअरनं गुंतवणूकदारांना दिलाय दणदणीत नफा. अवघ्या चार वर्षात रक्कम लाखोंच्याही पल्याड 

 

Mar 12, 2024, 10:34 AM IST

Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?

Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत. 

Jan 21, 2024, 11:24 AM IST

सरकारला मिळाली 1097 कोटींची ऑर्डर; रॉकेटच्या वेगाने धावतोय कंपनीचा शेअर

नवी ऑर्डर मिळाल्याचा परिणाम RVNL Stocks वर झाल्याचं दिसत आहे. हे स्टॉक्स रॉकेटप्रमाणे उंच जात आहेत. 

 

Oct 2, 2023, 06:55 PM IST

बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा 'हा' शेअर, 6 महिन्यात पैसे डबल

RVNL Multibagger Stocks: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी ₹ 66 च्या पातळीवरून ₹ 138 ची पातळी ओलांडली आहे.

Sep 4, 2023, 12:45 PM IST

25 हजार गुंतवले अन् कोट्यधीश झाले! 3 रुपयांच्या 'या' शेअरमुळं अनेकांना 'अच्छे दीन'

Share Market Stock Convert Thousands Into Crore: अवघ्या 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमती केवळ 3 रुपये इतकी होती. याच शेअर्समध्ये काही हजारांमध्ये गुंतवणूक करणारे आज कोट्याधीश झाले आहेत. या शेअरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

Aug 1, 2023, 09:21 AM IST

Vande Bharat Train ची ऑर्डर मिळाल्यानंतर 'हा' शेअर्स सुसाट, 1 लाख गुंतवलेल्यांचे झाले 16 लाख

Titagarh Rail Systems: टीटागड रेल सिस्टिमच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 1600% परतावा दिला आहे. 22 मे 2020 रोजी, टिटागड रेल प्रणालीचा हिस्सा 30 रुपयांच्या पातळीवर होता. तर 4 जुलै 2023 रोजी कंपनीचा स्टॉक रु.516 च्या पातळीवर बंद झाला आहे.

Jul 4, 2023, 06:23 PM IST

Multibagger Stock:अवघ्या ३५ पैशांचा शेअर गेला नव्वदीपार, १ लाखांचे झाले २५ कोटी

Symphony Share Price: शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर फायदे दिले आहेत

Jun 23, 2023, 04:28 PM IST

Share Market: 12 रुपयांचा शेअर 1200 पर्यंत पोहोचला; 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या पडझड होत असली तरी आगामी कालावधीमध्ये ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देईल असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Mar 15, 2023, 05:02 PM IST

Stock to buy: 'हा' स्टॉक तुम्हाला वर्षभरात करेल मालामाल, वाट कसली पाहताय?

जर तुम्ही या स्टॉकमध्ये (stock) 1 लाख रूपये गुंतवले असतील तर आता तुम्हाला या स्टॉकमधून 9 लाख रूपयांचा फायदा होईल.

Nov 9, 2022, 09:18 AM IST

Multibagger Stock | फक्त 15 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 3000 रुपयांवर; गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा

शेअर बाजारात नेहमीच चढ उतार सुरू असते. शेअर्सच्या चढ उतारात अनेक शेअर गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. असे शेअर तुम्हाला भविष्यात तुम्हाला दमदार परतावा देऊ शकतात. अशाच शेअरबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. (Stock market)

Aug 9, 2022, 10:48 AM IST

Multibagger Stock: 'या' कपंनीचा शेअर पोहचलाय 5.57 रूपयांवरून 2000 रूपयांवर, हा शेअर तुमच्याकडे आहे का?

शेअर बाजारातून जसा आपल्याला फायदा होतो तसाच येथे धोकाही जास्त असतो. 

Aug 7, 2022, 04:38 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला पैसाच पैसा; 40 रुपयांचा शेअर पोहचला थेट 2000 रुपयांवर

Multibagger Stock : शेअर बाजारात  अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे. त्याचवेळी राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेल्या एका शेअरने त्यांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे.

Aug 3, 2022, 12:45 PM IST

Multibagger stock : फक्त 2 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 2000 वर; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger stock : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दमदार परतावा मिळावा अनेकांची इच्छा असते. अनेक गुंतवणूकदारांना अशाच एका शेअरने मागील 5 वर्षांत 1000 टक्क्यांचा रिटर्न दिला. फक्त 2 रुपयांचा हा शेअर आता 2000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

Aug 1, 2022, 11:39 AM IST

Multibagger Stock | 'या' शेअरने केलं मालामाल; अजूनही खरेदीसाठी गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा

Multibagger Stock: शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे

Jun 7, 2022, 03:21 PM IST

2 रुपयांचा शेअर पोहचला थेट 1700 वर; 1 लाखाचे झाले 8 कोटी... तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock:विक्रीच्या काळातही काही शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे - Astral Limited होय. जो गेल्या काही वर्षांत रु. 2 वरून 1700 पर्यंत वाढला आहे.

Jun 6, 2022, 11:04 AM IST