mumbai breaking news

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक...; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

 

Apr 25, 2024, 12:38 PM IST

मुंबईकरांना सावध करणारी बातमी; भाजी विक्रेती म्हणून घरोघरी फिरणारी महिला निघाली अट्टल गुन्हेगार

Mumbai Live News: मुंबईत घरफोड्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Apr 23, 2024, 12:53 PM IST

मुलुंडमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, घराबाहेर मांजरीसोबत खेळत असतानाच...

Mumbai News Today: घराबाहेर खेळत असलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या पालकांनी गंभीर आरोप केला आहे.

Oct 30, 2023, 04:46 PM IST

45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार; मुंबई मेट्रोच्या खाली महापालिका बांधणार उड्डाणपुल

Andheri New Flyover: जुहू सर्कलमधील वाहतुककोंडी फुटणार असल्याची शक्यता आहे. लवकरच महापालिका नवा उड्डाणपुल बांधणार आहे. 

Oct 17, 2023, 11:34 AM IST
cctv footage of private plane crash on mumbai airport  breaking news today PT2M15S

मुंबई विमानतळावर विमान कोसळतानाचे थरारक CCTV फुटेज

cctv footage of private plane crash on mumbai airport breaking news today

Sep 14, 2023, 06:50 PM IST

मुंबईत खासगी विमान कोसळले, खराब हवामानामुळं विमानतळावरच अपघात

एक खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले आहे. 8 प्रवासी या अपघात ग्रस्त प्रायव्हेटमधून प्रवास करत होते.  

Sep 14, 2023, 05:50 PM IST

श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Aug 18, 2023, 03:21 PM IST

लिफ्ट आली, दार उघडलं अन् त्यानंतर घडला थरारक प्रसंग; 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

Mumbai News :  मुंबईतील गोराई भागात लिफ्टमध्ये अडकून एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Oct 30, 2022, 11:42 AM IST