mumbai indians vs sunrisers hyderabad

Rohit Sharma Crying: खराब फॉर्ममुळे ड्रेसिंग रूममबाहेर रडला रोहित? हिटमॅनचा भावूक करणारा Video Viral

Rohit Sharma Crying in Dressing Room: सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये बसून खूपच निराश दिसत होता. या स्पर्धेत रोहितला पॅट कमिन्सने अवघ्या 5 चेंडूंमध्ये 4 रन्स करून बाद केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

May 7, 2024, 09:09 AM IST

सूर्यकुमार, ट्रेव्हिस हेड, क्लासेन... वानखेडेवर आज चौकार-षटकारांची बरसात, अशी असेल Playing XI

IPL 2024 MI Vs SRH Match Playing 11 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. याआधीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा पराभव केला होता.

May 6, 2024, 02:57 PM IST

Rohit Sharma: MI मध्ये पडली फूट? दोन गटांत विभागली टीम? पाहा नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma: मुंबई इंडियन्स दोन गटात विभागलेली दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय. हार्दिकचे कर्णधारपदही धोक्यात असल्याचं मानलं जातंय. त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरताना दिसतेय. मुंबईच्या टीमने यावेळी सलग दोन सामने गमावले आहेत. 

Mar 29, 2024, 07:21 PM IST

IPL 2024: चाहते रोहित-रोहित ओरडत असताना हार्दिकने केलं असं की...; व्हिडीओ लीक होताच ट्रोल झाला कर्णधार

IPL 2024: मुंबई इंडियन्सने या सिझनमध्ये 2 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. रोहित शर्माला अशाप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आलेले चाहत्यांना आवडले नाही.

Mar 29, 2024, 03:57 PM IST

IPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम

IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान झालेल्याा सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. या सामन्यात तब्बल 523 धावा झाल्या. मेन्स टी20 सामम्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात तब्बल 38 षटकार ठोकले गेले.

Mar 28, 2024, 05:12 PM IST

PHOTO: शर्मांच्या मुलाने मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली, मिनिटांत मोडला हेडचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड

IPL 2024 SRH vs MI: आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद  (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड रचला.

Mar 27, 2024, 09:41 PM IST

Rohit Sharma : गालावर Kiss कर ना...; मागणी पाहून हैराण रोहित शर्माने केलं असं की...!

Rohit Sharma :  रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहितचा एक चाहता त्याच्याकडे गालावर चुंबव मागताना दिसतोय.

May 21, 2023, 06:27 PM IST

सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सराव केला. मात्र चांगल्या सरावानंतर मुंबईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

Apr 19, 2016, 08:49 AM IST

मुंबई vs हैदराबाद स्कोअरकार्ड

मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगतो आहे.

May 13, 2013, 08:16 PM IST