mumbai latest news

Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?

Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.

Apr 3, 2023, 08:03 AM IST

Mumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरांचा कोळसा

Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत.

Feb 22, 2023, 07:18 AM IST

Most Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?

Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता. 

 

Feb 14, 2023, 04:14 PM IST

Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.

 

 

Jan 30, 2023, 07:00 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही.  पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील. 

Jan 25, 2023, 07:37 AM IST

Mumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?

Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.

Jan 23, 2023, 08:57 AM IST

Mumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री

Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. 

 

Jan 22, 2023, 07:30 AM IST

Mumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे... 

Jan 18, 2023, 07:12 AM IST

Mumbai : मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे

Mumbai News : मुंबईकरांनो आता तुमच्या कामाची बातमी, मुंबई पालिकेच्या या निर्णयामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.

 

Dec 21, 2022, 08:56 AM IST

'राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह' Sanjay Raut यांचा घणाघात

Sanjay Raut: राज्यपाल आणि भाजपचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, आता 40 आमदारांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? संजय राऊत यांचा सवाल

Nov 30, 2022, 06:18 PM IST

Sanjay Raut Exclusive : एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते - संजय राऊत

झी 24 तासच्या 'Black and White' या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप, 'केंद्रीय तपास यंत्रणांच्या बंदूका लावून त्यांना फोडण्यात आलं'

Nov 30, 2022, 05:50 PM IST

Money Laundering Case : नवाब मलिक यांचा मुक्काम पुन्हा वाढला, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Money Laundering Case : मनी लॉण्ड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पुन्हा धक्का, PMLA कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Nov 30, 2022, 03:34 PM IST

MSRTC: रेल्वेप्रमाणे आता एसटी कुठे आहे, त्याचे लोकेशन कळणार !

MSRTC Bus Live Status : एसटीचे लाइव्ह लोकेशन (ST Running Live Location) आता घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे. एसटीने त्यावर काम सुरु केलेय. त्यामुळे लवकरच आता एसटीची माहिती तुम्हाला कळणार आहे.

Nov 30, 2022, 11:53 AM IST

Water Cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागात येणार नाही पाणी

Mumbai News : मुंबईकरांना रविवारच्या दिवशी लोकलच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागतो. पण मुंबईकरांनो आज आणि उद्या 29 आणि 28 नोव्हेंबरला तुम्हाला पाण्याचा 'मेगाब्लॉक'चा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज आणि उद्या पाणी जपून वापरा. 

 

Nov 29, 2022, 08:08 AM IST

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

बीएमसी (Bmc) पाईपलाइनच्या दुरुस्तीची (Reparing Work) कामं  करणार आहे. यामुळे पाणीकपात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

 

Nov 26, 2022, 11:01 PM IST