मुंबईतील साकीनाका येथील दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली आहे. तसंच मृताच्या कुटुंबीयाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai Dadar News : रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर दर दिवशी अनेकजण खाद्यपदार्थ खरेदी करताना दिसतात. पण, स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे की नाही, याकडे तुमचं लक्ष जातं का?
Mumbai News : लालबाग, परळमध्ये राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पण फायदा कुणाचा? पालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे एक मह्तत्वाचा प्रस्ताव. का आणि कुठं केला जाणार इतका खर्च?
Mumbai News : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सहसा वाहनांची वर्दळ असतेच. मात्र, याच मरीन ड्राईव्हवर एक भीषण अपघात झाला असून, या अपघाताच तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
Most Expensive Home Sold in Mumbai: मुंबई शहरात घरांच्या किमती नेमक्या किती महागल्या आहेत, याची कल्पना पुढील आकडेवारी पाहूनच येईल. किती ही श्रीमंती... घरांच्या किमती पाहून तुम्हीही हेच म्हणाल.
Mumbai Real Estate News : हा रस्ताच खऱ्या अर्थानं किमयागार ठरला असं म्हणायला हरकत नाही. मुंबईत कुठं सुरुय जोरदार घरविक्री...? मुंबई महानगरपालिकेचंही यात महत्त्वाचं योगदान... तज्ज्ञ काय म्हणतात?
Explained High and Low Tide : समुद्रता येणारी भरती आणि ओहोटी या संकल्पना कितीही भौगोलिक बदलांना अनुसरून वापरल्या जात असल्या तरीही त्यांचा मुंबईसारख्या प्रचंड मोठ्या शहरावर आणि किनारपट्टी भागांवर सातत्यानं परिणाम होत असतो.
Mumbai News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या उकाड्यानं नागरिक हैराण असले तरीही येत्या काळात याच शहरात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे.
दक्षिण मुंबईत एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. ५ महिन्यांच्या गर्भवती अपंग महिलेवर बलात्कार करण्यात आला. डीएनए चाचणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai News latet update : मुंबई शहरात असं घडलंय तरी काय? जाणून घ्या, व्हिडीओच्या माध्यमातून कळत असेल शहरात नेमकं घडतंय तरी काय...
शनिवारी रात्री प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीला इशाराही दिला आहे की जर त्यांनी सुधारणा केली नाही तर त्यांना बाबा सिद्दीकीसारखेच भवितव्य भोगावे लागेल.
नवी मुंबईत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराने सगळेचजण घाबरले आहेत. 50 वर्षीय पुरुषाने 18 वर्षीय विद्यार्थिनीला फेकलं.
Mumbai Share Market : व्यावसायिकाला याची कुणकूणही लागली नाही.... कोणी भलतंच देत होतं ईमेलना उत्तर... मुंबई शेअर बाजारात याच घोटाळ्याची चर्चा...
Mumbai News : मुंबई शहरातील कोणत्या भागांवर होणार पाणीकपातीच्या निर्णयाचा थेट परिणाम? जाणून घ्या किती टक्के पाणीकपातीनं संकट वाढणार...
Ladki Bahin Yojna 2025: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. ई- केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत e-KYC करण्याच्या सूचना
Mumbai News : मुंबईतील एका बड्या प्रकल्पासंदर्भात रातोरात अनपेक्षित निर्णण. आधी ₹3,000,000,000 चा खर्च ठरला आणि आता प्रकल्पच रद्द झाला... काय बिनसलं?
Elphinston Bridge : आधी पूल कधी पाडायचा यावरून दुमत... आता पुलाच्या पाडकामास सुरुवात झाली, वाहतूक मार्गसुद्धा वळवले, तर एक नवं संकट उभंच... पुढे काय होणार? सामान्यांचं काय?
Mumbai News : रहिवाशांना घर नेमकं कुठं? जाणून घ्या आता म्हाडा आणि एमएमआरडीएनं दिली मोठी अपडेट. प्रभावित रहिवाशांचं भविष्य सांगणारी मोठी बातमी
Mumbai Crime News: मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक्प्रेसमध्ये कचऱ्याच्या डब्यात सापडलेल्या तीन वर्षांच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Mumbai Crime News: एलटीटी येथील एक्प्रेसमध्ये कचऱ्याच्या डब्यात सापडलेल्या तीन वर्षांच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलले?
Maraatha Aarakshan : मराठा समाजासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Santacruz-Chembur Link Road:सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे.