mumbai local marathi

Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा

Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Apr 24, 2024, 09:14 AM IST

Mumbai Local : आता पनेवलहून थेट कर्जत गाठता येणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…

Panvel Karjat Railway Line : पनवेल किंवा कर्जत या दोन्ही ठिकांनी जायचं म्हटलं की आधी किती वेळ जाईल? प्रवासात किती तास जातील? एवढ्या लांबचा प्रवास नकोच, असं म्हणत अनेकजण पनवेल किंवा कर्जतला जाण्यासाठी टाळटाळ करतात. पण आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 30 मिनिटांत पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे.

Apr 4, 2024, 10:30 AM IST

Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई

Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई  करणार आहे. 

Mar 14, 2024, 10:49 AM IST

मुंबईतील 'या' 20 रेल्वे स्थानकांत होणार मोठे बदल, तुम्हीही इथून प्रवास करताय का?

Mumbai Railway Stations : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून, मुंबईतील 20 उपनगरीय स्थानकांक मोठे बदल होणार आहे. तुम्हीपण या स्थानकातून लोकल प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Feb 22, 2024, 11:28 AM IST

लोकलच्या डब्यातून धूर, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

central railway News : मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकावर सकाळी अचानक लोकल गाडीतून धूर येऊ लागल्यामुळे मोठी धावपळ उडाली. परिणामी मध्य रेल्वे प्रवाशांना आज लेटमार्कचा फटका बसला आहे. 

Feb 17, 2024, 08:53 AM IST

दुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन  गेल्याने लोकलचा  खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे. 

Feb 11, 2024, 10:22 AM IST