mumbai mnc

जीएसटीमुळे जकातवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न ऐरणीवर

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी नवी कर प्रणाली लागू झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जकात नाके पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे जकात नाक्यावर काम करण्या-या कर्मचा-यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sep 27, 2017, 05:19 PM IST

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध

मुंबई महानगरपालिका सभागृहात महापौरांच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी तत्पूर्वी घोषणायुद्ध पाहायला मिळालं. भाजपच्या नगरसेवकांनी मोदींच्या नावानं जोरदार घोषणाबाजी केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Mar 8, 2017, 02:20 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपची १२० उमेदवारांची यादी निश्चित

मुंबई भाजपाची वर्षावरील मॅरेथॉन बैठक संपली आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी १२० उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. 

Jan 29, 2017, 08:31 PM IST

मुंबई महापालिकेत असाही कचरा घोटाळा

कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला. 

Jan 18, 2017, 08:16 PM IST

मुंबई मनपाचे दीड तासात दीड हजार कोटींचे ९७ प्रस्ताव मंजूर

महापालिकेच्या स्थायी समितीत अवघ्या दीड तासात तब्बल दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून या करोडो रूपयांच्या कामांना मंजुरी दिली.

Dec 28, 2016, 06:45 PM IST

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 10, 2013, 01:25 PM IST

पावसामुळे मुंबई मनपाचं पितळ उघडं

एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.

Sep 5, 2012, 08:13 AM IST