mumbai municipal

BMC Inquiry : मुंबई महापालिकेची होणार चौकशी, ठाकरे गटाला शह देण्यासाठी राज्य सरकारची घोषणा

BMC Inquiry :  मुंबई महापालिकेवर चौकशीचा फेरा येणार आहे. (Mumbai Municipal Corporation inquiry) मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालय, गोखले पुलाचे रखडलेले बांधकाम आणि डांबर खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात चौकशीची घोषणा करण्यात आलेय.

Dec 21, 2022, 10:05 AM IST

मुंबईत आता विना मास्क बाहेर पडणे मुश्किल, BMC आयुक्तांनी दिले हे कठोर निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तरी पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 

Oct 13, 2020, 11:39 AM IST

मुंबई महापालिका गटनेता आणि विरोधी पक्षनेत्याची भाजपकडून घोषणा

मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेता तर विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.

Feb 27, 2020, 07:26 PM IST

काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा कंत्राट देण्याचा डाव उधळला

कचरा घोटाळ्याचे गौडबंगाल अजुनही सुरुच आहे. काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबियांच्या कंपनीला गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरु होता. मात्र हा डाव हाणून पाडण्यात आलाय.

Nov 9, 2017, 06:32 PM IST

मुंबई पालिका मुख्य लेखापरीक्षक - आयुक्त मेहता यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे

पालिका मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे आणि आयुक्त अजोय मेहता यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. 

Aug 1, 2017, 09:39 AM IST

मुंबई पालिका प्रभाग समिती निवडणुकीसाठी भाजप-सेना साथसाथ

सध्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन उभी असलेली शिवसेना भाजप, मुंबई महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत मात्र हातात हात घालून एकमेकांना साथ देणार असल्याची शक्यता बळावली आहे. 

Mar 17, 2017, 04:01 PM IST

मुंबई महापालिका तिरोजीच्या चाव्या कोणाकडे?

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता लागली आहे. 

Mar 9, 2017, 11:39 PM IST

गीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.

Mar 2, 2017, 04:44 PM IST

शिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी

पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.

Feb 4, 2017, 05:23 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मालमत्ता करात सवलत देणार - उद्धव

जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.

Jan 19, 2017, 02:05 PM IST

मुंबई पालिकेत कचरा भ्रष्टाचार, पोकळ चौकशीचे आश्वासन

महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनल्याचे वास्तव पुढे आलेय. दरम्यान, पालिकेतील एखाद्या विभागातील गैरकारभार उघडकीस आल्यानंतर किमान काही दिवस तरी तिथला कारभार व्यवस्थित चालतो. आता तर कचऱ्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय.

Jan 18, 2017, 02:29 PM IST

मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा पालिकेच्या स्थायी समितीत गाजला

शहरातील खड्ड्यांचा मुद्दा आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही जोरदार गाजला. खड्ड्यांच्या विषयावर प्रशासन पूर्णपणे निरूत्तर झाल्याचं पाहायला मिळाले.

Oct 13, 2016, 05:15 PM IST