mumbai

बोनस मिळताच काय करावं? हे आहेत 8 पर्याय

दिवाळी बोनस हा एक भेटवस्तू वाटू शकतो, लक्षात ठेवा की हा काही विनासायास नसून तुमच्या पगाराचा एक भाग आहे. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च न करण्याचा सल्ला देत नसला तरी, बोनसचा किमान काही भाग इतर उद्दिष्टांसाठी वाटप करणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या दिवाळी बोनससह तुम्ही करू शकता अशा आठ गोष्टी. 

Sep 29, 2023, 06:00 PM IST

मराठी महिलेला घर नाकारल्याने मनसे आक्रमक, मनसेचं थेट CM शिंदेंना पत्र; म्हणाले 'कडक कायदा...'

मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं आहे. 

 

Sep 29, 2023, 05:02 PM IST

अजबच! निवासी इमारतीतून कशी जाते एक हाय स्पीड ट्रेन?

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक हायस्पीड ट्रेन 19 मजली इमारतीवरून जाताना दिसत आहे. लोक खाली उभे आहेत आणि त्यांच्या फोनवर हे भव्य दृश्य रेकॉर्ड करत आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तर या बद्दल जाणून घेऊया काही माहिती. 

 

Sep 29, 2023, 05:01 PM IST

... तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा मुलुंड प्रकरणावरुन इशारा; सरकारलाही सुनावलं

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषिकांनाच बाहेरचे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. मुलुंडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Sep 29, 2023, 11:58 AM IST

मुस्लिम, मागासवर्गीय लोकांना मुंबईत घरं नाकारली जातात तेव्हा आक्रोश का होत नाही ? पाहा कोणी उपस्थित केला सवाल

मुंबईत मराठी माणसाला घर नाकारला म्हणून आक्रोश होतो, पण मुस्लिम, मागासवर्गीय, मांसाहारी लोकांना मुंबईत घरं नाकारली जातात तेव्हा आक्रोश का होत नाही असा सवाल विचारला गेला आहे. मुंबईतल्या मुलुंड इथं मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. 

Sep 28, 2023, 06:52 PM IST

"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण

मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला गुजराती समाजाच्या इमारतीत घर नाकारल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता एका मराठी तरुणाला परप्रांतिय तरुणाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला जबरदस्तीने जय श्रीराम बोलायची जबरदस्त करण्यात आली. 

Sep 28, 2023, 04:33 PM IST

लालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन? जाणून घ्या सर्वकाही

Lalbaugcha Raja: गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते. 

Sep 28, 2023, 11:03 AM IST

Ganesh Visarjan 2023 : मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल, पाहा कोणते रस्ते वाहनांसाठी बंद

Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनाच्या निमित्तानं मुंबईतील पालिका प्रशासनही सज्ज असून यामध्ये मुंबई पोलिसांची वाहतूक शाखाही सहकार्य करताना दिसत आहे. 

 

Sep 28, 2023, 09:43 AM IST

पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजापुढं कोळी बांधवांनी पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका

Ganesh Visarjan 2023 : इथं मुंबईमध्ये दिवस जसजसा पुढे जात आहे तसतशी शहरातील गर्दी वाढत आहे. लालबाग परळ भागामध्ये याची खरी धूम पाहायला मिळतेय. 

 

Sep 28, 2023, 09:04 AM IST

Ganesh Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकांदरम्यान 'हा' नियम विसरु नका, अन्यथा ओढावेल संकट

Ganesh Visarjan 2023 : शहरातील मोठ्या गणशोत्सव मंडळांपुढं आता प्रडचंड गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्यानं आता या मिरवणुका मार्गस्थ होणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 08:27 AM IST